आसूड हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवीन जोडी पडद्यावर झळकणार आहे. Read More
व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. ...
'आसुड' संघर्षकथेतून सकारात्मकता देणाऱ्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा, उत्तम पटकथेच्या माध्यमातून खुलवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला असून अनेक वर्षांनी मराठीत आलेला हा थरारक राजकीय पट प्रेक्षकांसा ...
समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे. ...
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा शिवाजी पाटील आणि त्याच्या चळवळीला पाठींबा देत त्याला भक्कम साथ देणारी, पेशाने पत्रकार असलेली मीनल साळवे यांची अनोखी कथा ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...