सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप
आसूड, मराठी बातम्या FOLLOW Aasud movie, Latest Marathi News आसूड हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवीन जोडी पडद्यावर झळकणार आहे. Read More
मराठी अभिनेता अमित्रियान पाटील याने देखील पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांप्रती एका वेगळ्या अंदाजात आदरांजली वाहिली आहे. ...
व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. ...
'आसुड' संघर्षकथेतून सकारात्मकता देणाऱ्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही विशेष कौतुक केले आहे. एका वेगळ्या धाटणीची कथा, उत्तम पटकथेच्या माध्यमातून खुलवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला असून अनेक वर्षांनी मराठीत आलेला हा थरारक राजकीय पट प्रेक्षकांसा ...
समकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे. ...
आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता निवडणूक प्रचाराच्या वर्षात राजकीय चित्रपटांचीही रणधुमाळी सुरू झालेली आहे. ...
‘आसूड’ हा केवळ शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेला चित्रपट नसून प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीला अन्यायाविरोधात लढा देण्याची प्रेरणा देणारा चित्रपट आहे. ...
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा शिवाजी पाटील आणि त्याच्या चळवळीला पाठींबा देत त्याला भक्कम साथ देणारी, पेशाने पत्रकार असलेली मीनल साळवे यांची अनोखी कथा ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...