लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आता बास

आता बास

Aata baas, Latest Marathi News

तासाभरानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत, नायगाव स्थानकात प्रवाशांनी केला होता रेल रोको - Marathi News | Stop railing of passenger passengers near Naigaon station, disrupting the traffic of Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तासाभरानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत, नायगाव स्थानकात प्रवाशांनी केला होता रेल रोको

पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली आहे. नायगाव रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांनी रेल रोको केल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. ...

सुविधांची गाडी रुळावरून घसरली!, जोगेश्वरी स्थानकाला समस्यांचा विळखा - Marathi News | Due to the problems of the trains, Due to problems of the Jogeshwari station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुविधांची गाडी रुळावरून घसरली!, जोगेश्वरी स्थानकाला समस्यांचा विळखा

एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो ...

स्टेशन मास्तर तरी काय करणार? , पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही - Marathi News | What will the station master do? There is no action even after follow-up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशन मास्तर तरी काय करणार? , पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही

गेल्या ३ वर्षांपासून रेल्वे स्टेशनच्या अनेक समस्यांविषयी आम्ही सतत पाठपुरावा करतोय, पण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत योग्य ती कारवाई करण्यात पुढाकार घेतलेला नाही ...

आठवड्यानंतरही भळभळतेय ‘एल्फिन्स्टन’ची जखम, जीवघेणा प्रवास अजूनही कायम - Marathi News | After weeks, 'Elphinstone' injuries, fatal travel still persists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवड्यानंतरही भळभळतेय ‘एल्फिन्स्टन’ची जखम, जीवघेणा प्रवास अजूनही कायम

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. ...

प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | Chief Minister to set up special mechanism to speed up the project work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

 मुंबई महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.  या प्रकल्पाची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.  ...

जीवघेणं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, अरुंद पुलावर गुदमरतो श्वास - Marathi News | Jivanghene Mumbai Central Railway Station, Gudmatro breathing on the narrow bridge | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :जीवघेणं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ... ...

फेरीवाल्यांना पंधरा दिवसांत हटवा अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे ‘खळ्ळ खट्याक’ - राज ठाकरे - Marathi News | Delete hawkers in fifteen days; otherwise, on the sixteenth day, MNS's 'Khadl Khatyak' - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांना पंधरा दिवसांत हटवा अन्यथा सोळाव्या दिवशी मनसेचे ‘खळ्ळ खट्याक’ - राज ठाकरे

रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल ...

मुंबई सेंट्रल स्थानक जीवघेणे : अरुंद पुलावर गुदमरतो श्वास - Marathi News | Mumbai Central Station fatality: Gudmerto breathing on the narrow bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानक जीवघेणे : अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. ...