आयुष शर्मा हा सलमान खानच्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे.अर्पिता व आयुष यांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांचा आहिल नावाचा एक मुलगा आहे.
Read more