लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आबा बागुल

आबा बागुल

Aba bagul, Latest Marathi News

‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी - Marathi News | Don't leave the party Balasaheb Thorat mediation to convince Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेल्यांना काहीही देत नाही, नुकत्याच पक्षात आलेल्यांना आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली जाते ...

नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज - Marathi News | Newcomers are given tickets, those who have worked for 40 years are not even asked - Aba Bagul upset over nomination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज

निष्ठावंत लोकांवर अन्याय करून आता विद्यमान आमदारांना तिकीट देऊन काँगेसने काय साध्य केलं हे विचारावं लागेल . ...

तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल  - Marathi News | Ghazal to build the place of Taljai hill in the throes of the builder: Aba Bagul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई टेकडीची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी घाट : आबा बागुल 

महापालिकेच्या वतीने व बागुल यांच्या संकल्पनेतून तळजाई टेकडीवर बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान आणि सोलर रुफ पॅनल पार्किंग उभारणार आहे. ...

महापालिकेकडून पुणेकरांना खगोलविश्वाची सैर; राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये तारांगण - Marathi News | astroworld facility for Pune citizens in Rajiv Gandhi E-Learning School | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पुणेकरांना खगोलविश्वाची सैर; राजीव गांधी इ-लर्निंग स्कूलमध्ये तारांगण

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे. ...

सांस्कृतिक पुरस्कारांना ‘ग्रहण’; पुणे महापालिकेचे ८ पुरस्कार रखडले, अध्यादेशाचा सावळा गोंधळ - Marathi News | 'Eclipse' cultural awards; Pune Municipal Corporation's 8 Rewards, The Trouble of Ordinance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांस्कृतिक पुरस्कारांना ‘ग्रहण’; पुणे महापालिकेचे ८ पुरस्कार रखडले, अध्यादेशाचा सावळा गोंधळ

सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ‘ग्रहण’ लागले आहे. गेल्या दोन महिन्यात महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले आहेत. ...

‘असू जायबंदी जरी...’;जखमी सैनिकांची भावना : देशासाठी प्राण देण्याची आजही तयारी - Marathi News | 'Even if there is a wounded...'; Emotion of the soldiers: Even today, preparations for life for the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘असू जायबंदी जरी...’;जखमी सैनिकांची भावना : देशासाठी प्राण देण्याची आजही तयारी

माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे. ...

विरोध करणाऱ्यांना केले जात आहे ट्रोल; पुणे महापालिकेतील प्रकार, पुरावे सादर - Marathi News | Trolls are being made to opposition; Incident in Pune Municipal Corporation, proofs presented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोध करणाऱ्यांना केले जात आहे ट्रोल; पुणे महापालिकेतील प्रकार, पुरावे सादर

विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला. ...