लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..! - Marathi News | Why do you give Maharashtra Bhushan Give Vachal Bhushan, Thok Bhushan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..!

अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...! ...

अब्दुल सत्तारांच्या काळातील कामांची चौकशी करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश - Marathi News | Investigate the works of Abdul Sattar's era; Guardian Minister Sanjay Shirsat's order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांच्या काळातील कामांची चौकशी करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश

जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी, पाेलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे आदेश ...

डीपीसीतील ५०८ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात; विद्यमान विरुद्ध माजी पालकमंत्र्यांत जुंपणार - Marathi News | DPC's 508 crore worth of works under suspicion; Current and former guardian ministers will clash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीपीसीतील ५०८ कोटींची कामे संशयाच्या भोवऱ्यात; विद्यमान विरुद्ध माजी पालकमंत्र्यांत जुंपणार

शिंदेसेनेत होणार थयथयाट : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यातील अतिरिक्त कामांबाबत आक्षेप घेतल्याने ती सगळी कामे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. ...

माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर? - Marathi News | If you follow my lead, you won't let go; Guardian Minister Sanjay Shirsat's implicit warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही; संजय शिरसाटांचा गर्भित इशारा, रोख कोणावर?

जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. ...

सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Bangladeshis applied for birth certificates in Sillod; Kirit Somaiya alleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये जन्मप्रमाणपत्रासाठी बांगलादेशींनी अर्ज केला; किरीट सोमय्या यांचा आरोप

सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...

'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा - Marathi News | 'I will not contest assembly elections anymore', MLA Abdul Sattar announces | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

'मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली.' ...

सिल्लोडमध्ये कुणी त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेतो: रावसाहेब दानवे - Marathi News | If anyone disturbs you in Sillod, tell me, I will take care of it: Raosaheb Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये कुणी त्रास दिला तर मला सांगा, मी बघून घेतो: रावसाहेब दानवे

आपण सत्तेत आहोत, कुणालाही न जुमानता सर्वसामान्य जनतेचे काम करा: रावसाहेब दानवे ...

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा - Marathi News | Abdul Sattar and I are old friends, we will break Bhokardan's dictatorship; MP Kalen's warning to Raosaheb Danave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे ...