लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र - Marathi News | Dhananjay Mude's demand to appoint teams to prevent sale of seeds at high prices, fraud | Latest beed News at Lokmat.com

बीड :बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची कृषी मंत्र्यांना पत्रातून मागणी ...

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार - Marathi News | Shiv Sena leaders Abdul Sattar, Sanjay Gaikwad warn BJP over MP Anil Bonde's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार

खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. ...

“शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा” - Marathi News | congress nana patole demands that extrusion extortionist agriculture minister abdul sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही, वसुलीबाज कृषीमंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा”

मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांची खैर नाही, कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा - Marathi News | there will be no harm to sellers of bogus seeds fertilizers law will be made agriculture minister abdul sattar announcement in lokmat event | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांची खैर नाही, कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा

‘लाेकमत’च्या साेहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बाेलत हाेते. ...

बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार  - Marathi News | Law to make 10 years imprisonment for sellers of bogus seeds, fertilizers - Abdul Sattar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोगस बियाणे, खतांची विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार - अब्दुल सत्तार 

‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्मशताब्दी वर्ष तसेच ‘लोकमत’ अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या: कृषी मंत्री अब्दुल सत्तार - Marathi News | ensure that farmers get seeds fertilizers on time says agriculture minister abdul sattar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या: कृषी मंत्री अब्दुल सत्तार

कृषि मंत्र्यांनी घेतला कोकण विभागीय खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा ...

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला - Marathi News | Had Uddhav Thackeray known the dam the dam of MLAs would not have burst; Abdul Sattar's gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे ...

“आमची पानं इतिहासात..,” सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबाबत सत्तारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | maharashtra politics eknath shinde abdul sattar speaks on supreme court verdict 16 mla disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमची पानं इतिहासात..,” सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबाबत सत्तारांचं मोठं वक्तव्य

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे, या निर्णयाबाबत बोलताना सत्तारांनी मोठं वक्तव्य केलं. ...