लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

Abdul Sattar: माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला - Marathi News | My advice to both of them, Eknath Shinde's minister Sandipan bhumare gave Sattar's New Year's advice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी दोघांनाही सूचना, शिंदेंच्या मंत्र्यांनी सत्तारांना दिला नववर्षाचा सल्ला

यावेळी, भुमरे यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दलही भूमिका मांडली.  ...

पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट, अब्दुल सत्तार यांचा आरोप - Marathi News | Party leader's conspiracy against me, Abdul Sattar alleges: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट, अब्दुल सत्तार यांचा आरोप

मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही सध्या माझ्यावर करण्यात आले आहेत. एकप्रकारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सत्तार यांनी केला आहे. ...

माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर - Marathi News | Conspiracy of a non-ministerial party leader against me; Abdul Sattar's allegation exposes Shinde group's internal grudge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर

टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते. ...

संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | opposition slogans with oranges in hand in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री आहेत गोल, गोल सत्ताधाऱ्यांचा वाजवा ढोल; संत्री हातात घेऊन विरोधकांची घोषणाबाजी

विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. ...

सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा विधानसभेत खुलासा - Marathi News | decision based on discretion abdul sattar disclosure in the assembly winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा विधानसभेत खुलासा

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत निवेदन करत सद्सद्  विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...

Winter Session Maharashtra : माझ्यावरचे आरोप खोटे, मात्र कोर्ट देईल ती...; जमीन घोटाळ्यावर मंत्री अब्दुल सत्तारांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Winter Session Maharashtra Minister Abdul Sattar explained on the land scam that the charges against me are false, but the punishment given by the court is acceptable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माझ्यावरचे आरोप खोटे, कोर्ट देईल ती...; जमीन घोटाळ्यावर मंत्री अब्दुल सत्तारांनी दिले स्पष्टीकरण

नागपुरात गेल्या आठ दिवसापासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शिंदे -फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ...

“वाशिम जमीन वाटपाला सत्तारच जबाबदार”; बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | congress balasaheb thorat said abdul sattar responsible for allotment of washim land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“वाशिम जमीन वाटपाला सत्तारच जबाबदार”; बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टच सांगितले

वाशिम गायरान जमीन वाटप घोटाळ्याला तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ...

सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब - Marathi News | demand of resignation abdul sattar and the assembly adjourned for the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक रेटून धरणार आहेत. ...