लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान - Marathi News | First MLA Abdul Sattar from Shinde group ready to give resign?; Direct challenge to Aditya Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान

अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी - Marathi News | Abdul Sattar became the first beneficiary of the Shinde government; 15 crores fund for yarn mill in Sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार ठरले शिंदे सरकारचे पहिले लाभार्थी; सिल्लोडमधील सूतगिरणीला १५ कोटींचा निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना सत्तार यांनी सिल्लोडमध्ये २०० कोटींच्या आसपासचा निधी एक हाती मिळविला. ...

Shivsena: माझ्या नावातच 'सत्ता', अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shivsena: 'Power' in my name, Abdul Sattar also made it clear about the ministership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या नावातच 'सत्ता', अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं

राजकारणात सत्ता येत असते, जात असते. माझ्या नावातच सत्ता आहे, फक्त र बाजूला काढलं तर काय राहते. भाजपात जात होतो, ...

शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही- अब्दुल सत्तार - Marathi News | mla abdul sattar on shivsena eknath shinde uddhav thackeray sanjay raut in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही- अब्दुल सत्तार

Abdul Sattar : आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

राज्याला १८ तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला हाच आमचा फायदा- अब्दुल सत्तार - Marathi News | This is our advantage if the state gets a Chief Minister who works for 18 hours says Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला १८ तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला हाच आमचा फायदा- अब्दुल सत्तार

राष्ट्रपतीपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपा आणि शिंदे गटातील आमदार विमानतळावर दाखल होऊ लागले आहेत. ...

आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार - Marathi News | Not as much funding in life, I got in four days : Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार

Abdul Sattar : बंडानंतर अब्दुल सत्तार आपल्या मतदार संघात जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ...

"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे - Marathi News | Don't want to talk without a cabinet expansion? Sattar, Bhumare on the target of Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय बोलणार नाहीत"; अजित पवारांच्या निशाण्यावर सत्तार, भुमरे

दोन तास सोबत बसून गप्पा मारल्यानंतरही आमदार अब्दुल सत्तारांनी काही कळू दिले नाही. ...

Abdul Sattar: "आज मै कुछ भी नही बोलूंगा", अब्दुल सत्तारांनी मीडियाला बोलणं स्पष्टच टाळलं - Marathi News | "I will not say anything today", Abdul Sattar clearly avoided speaking to the media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आज मै कुछ भी नही बोलूंगा'', अब्दुल सत्तारांनी मीडियाला बोलणं स्पष्टच टाळलं

विधानसभेत विधानसभा अध्यक्षांच्या मतदारासाठी सर्वच आमदार उपस्थि होते. शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आज भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. ...