आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीह अभिजीत कटकेचं हिंदी केसरी झाल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक केलं. तसेच, त्याला राज्य सरकारच्यावतीने ५ लाखांचे बक्षीसही जाहीर केलं. ...
हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कुस्तीतील सर्वात मानाच्या हिंदकेसरी 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. पुण्याच्या अभिजीत कटके याने हरयाणाच्या पैलवानाला अस्मान दाखवून यंदाचा हिंदकेसरी होण्याचा मान पटकावला. ...