अभिमन्यु दसानी- मैंने प्यार किया’ फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी बॉलिवूड डेब्यूपासूनच चर्चेत आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून अभिमन्यूचा डेब्यू झाला.अभिमन्यूने याआधी ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’ या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. लवकरच त्याचा निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय Read More
Nikamma Movie Review in marathi: दिग्दर्शक सब्बीर खान यांनी बनवलेला हा चित्रपट ‘मिडलक्लास अभय’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शिल्पा शेट्टीच्या जोडीला अभिमन्यू दासानीची धडाकेबाज शैली या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. ...