लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात

Abortion, Latest Marathi News

Satara: गर्भपात करणाऱ्या माळशिरसच्या डॉक्टरचा जामीन फेटाळला, फलटणचे डॉ. संतोष निंबाळकर अद्यापही फरारच - Marathi News | Bail denied to Malshiras doctor who performed abortion in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गर्भपात करणाऱ्या माळशिरसच्या डॉक्टरचा जामीन फेटाळला, फलटणचे डॉ. संतोष निंबाळकर अद्यापही फरारच

तातडीने अटकेची कारवाई होणे गरजेचे ...

Kolhapur: रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड - Marathi News | who sends patients for pregnancy diagnosis Dr. Yuvraj Nikam arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड

कोकणातून रुग्ण पाठवले, औषध पुरवठादारांचा शोध सुरू ...

Sangli: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न; पती, सासूसह परिचारिकेवर गुन्हा दाखल  - Marathi News | Attempt to abort six months pregnant in Atpadi Sangli District; A case has been registered against the nurse along with her husband and mother-in-law | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सहा महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न; पती, सासूसह परिचारिकेवर गुन्हा दाखल 

आटपाडी : आटपाडी येथे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी पीडित ... ...

Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न - Marathi News | Two doctors were found involved in the fetal diagnosis case in sugarcane field in Phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न

फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते ...

Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत - Marathi News | Bogus doctor Swapnil Patil, mastermind of fetal diagnosis and abortion center arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत

संशयितांची भेट घेण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड ...

गर्भलिंग बदलाची अंधश्रद्धा, मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Superstitions of gender change, claims of male fertility drugs; Illegal abortion racket exposed in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गर्भलिंग बदलाची अंधश्रद्धा, मुलगाच होण्याचे औषध देण्याचा दावा; कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

दोघे ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या जप्त, मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर पळाला ...

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट - Marathi News | 900 abortions; Doctor arrested, female feticide racket starts in Karnataka's Mysore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. ...

पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - Marathi News | 23 weeks pregnant woman separated from husband; high court gave 'this' decision on abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीपासून विभक्त झाली 23 आठवड्यांची गरोदर महिला; गर्भपातावर न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पतीच्या छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या महिलेने गर्भपाताची परवानगी मागितली होती. ...