लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अबू आझमी

अबू आझमी

Abu azmi, Latest Marathi News

“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी - Marathi News | abu azmi said north indians are insulted the petition is right against mns such people should be banned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी

Abu Azmi News: जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि आता गप्प बसता, अशी टीका अबू आझमी यांनी केली. ...

“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | sp leader abu azmi reaction over shiv sena shinde group minister sanjay shirsat demand to change name of khultabad city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर आम्ही स्वागतच करू”; खुलताबाद नामांतरावर अबू आझमी यांनी स्पष्ट केली भूमिका

Abu Azmi News: देशातील मूळ मुद्द्यांपासून भरकटवण्याचे काम सुरू आहे. राज्यात विकासाची गोष्ट झाली पाहिजे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

'मोदीजी,तुमच्याकडून फक्त इतकंच हवंय की...', अबू आझमींनी 'सौगात ए मोदी'बद्दल मांडली भूमिका - Marathi News | 'Modiji, all I want from you is that we get the rights given to us by the Constitution', Abu Azmi's stand on 'Saugat e Modi' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदीजी,तुमच्याकडून फक्त इतकंच हवंय की...', अबू आझमींनी 'सौगात ए मोदी'बद्दल मांडली भूमिका

Saugat E Modi Kit: भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून अल्पसंख्याक समुदायातील कुटुंबीयांना सौगात ए मोदी किटचे वाटप केले जात आहे. याबद्दल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींनी भूमिका मांडली आहे. ...

नागपूर हिंसाचार: अबू आझमी म्हणाले, "जिथे कधीही धार्मिक दंगली झाल्या नाहीत, तिथे..." - Marathi News | Nagpur violence Abu Azmi there have never been religious riots in nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपूर हिंसाचार: अबू आझमी म्हणाले, "जिथे कधीही धार्मिक दंगली झाल्या नाहीत, तिथे..."

Nagpur Riots Abu Azami: नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेला १७ मार्च रोजी गालबोट लागले. जाळपोळ झाली. पोलिसही हिंसाचारात भरडले गेले.  ...

मुलाखती देताना संयम बाळगा; अबू आझमींना औरंगजेबावरील वक्तव्यावरून न्यायालयाचा इशारा - Marathi News | Dont speak irresponsibly Court warns SP MLA Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाखती देताना संयम बाळगा; अबू आझमींना औरंगजेबावरील वक्तव्यावरून न्यायालयाचा इशारा

न्यायालयाने आझमी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...

उद्या मशिदीत जाऊन नमाज अदा करा, अंगावर रंग पडला तर..; अबू आझमींचे आवाहन - Marathi News | Abu Azmi on Holi: Go to the mosque tomorrow and offer prayers, if someone throw colours then..; Abu Azmi's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या मशिदीत जाऊन नमाज अदा करा, अंगावर रंग पडला तर..; अबू आझमींचे आवाहन

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ...

आमदार अबू आझमी यांना अकटपूर्व जामीन मंजूर - Marathi News | SP MLA Abu Azmi granted anticipatory bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अबू आझमी यांना अकटपूर्व जामीन मंजूर

अपमान करण्याचा हेतू नव्हता - न्यायालय ...

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींचे सूर बदलले, आता संभाजी महाराजांना मराठीत श्रद्धांजली वाहिली - Marathi News | Abu Azmi who used to praise Aurangzeb, changed his tune, now pays tribute to Sambhaji Maharaj in Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींचे सूर बदलले, आता संभाजी महाराजांना मराठीत श्रद्धांजली वाहिली

अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. ...