मागील अडीच वर्षात अल्पसंख्याकांसाठी काय केले? अल्पसंख्याक आयोग, हज कमिटी, आर्थिक महामंडळाची नियुक्ती झाली नाही अशी नाराजी समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे. ...
आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे. ...
राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील मशिदींवरील भोग्यांसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. ...
Abu Azmi on Raj Thackeray: ज्यांच्या पक्षाचा फक्त १ आमदार आहे. त्यांना राज्यात जनाधान नाही अशा नेत्यांचं लोकांनी का ऐकायचं? मशिदीमध्ये अजान फक्त दोन मिनिटांसाठी होते आणि त्यास परवानगी आहे. ...
Abu Azmi on Raj Thackeray: शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असून, राज ठाकरेंच्या सभेवेळी किती ध्वनिप्रदूषण झाले, याची तपासणी करून पोलिसांनी कारवाई करावी, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...