लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अबू आझमी

अबू आझमी

Abu azmi, Latest Marathi News

"ज्याने स्वतःच्या नातेवाईकांचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या..."; रोहित पवार भडकले - Marathi News | I pity the intelligence of those people who praise the cruel Aurangzeb who shed the blood of his own blood relative says rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्याने स्वतःच्या नातेवाईकांचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या..."; रोहित पवार भडकले

आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे.  ...

"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद - Marathi News | Aurangzeb was a great administrator in india said SP Leader Abu Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"औरंगजेबाची छत्रपती संभाजी महाराजांसोबत धर्माची लढाई नव्हती"; अबू आझमींच्या विधानाने नवा वाद

अबू आजमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं म्हटलं आहे ...

"...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, चिथावणीखोर भाषणांवरून नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले   - Marathi News | "...then the time would not have come to give such speeches," Nitesh Rane told Abu Azmi on the issue of Hindutva. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर अशी भाषणं द्यायची वेळ आली नसती’’, नितेश राणे यांनी अबू आझमींना सुनावले  

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहामध्ये समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे आमने सामने आले. ...

'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं - Marathi News | '...they also know that Abu Azmi would not have won'; Narrated by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे.  ...

MVA मध्ये तडे? बाबरीच्या पोस्टमुळे नाराजी.. Abu Azmi विरुद्ध Aaditya Thackeray भिडले - Marathi News | Cracks in MVA? Anger over Babri's post.. Abu Azmi vs Aaditya Thackeray | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :MVA मध्ये तडे? बाबरीच्या पोस्टमुळे नाराजी.. Abu Azmi विरुद्ध Aaditya Thackeray भिडले

MVA मध्ये तडे? बाबरीच्या पोस्टमुळे नाराजी.. Abu Azmi विरुद्ध Aaditya Thackeray भिडले ...

भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Aditya Thackeray targets Samajwadi Party MLA Abu Azmi, MLA Rais Sheikh criticized to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही कधीही आम्ही हिंदुत्ववादी नाही हे बोललो नाही असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  ...

मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ! - Marathi News | Another blow to Mahavikas aghadi The party that fought election together in the assembly elections left support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!

संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत. ...

भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut attacks BJP, MNS at Samajwadi Party Abu Azmi's campaign rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले

धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.  ...