Abu Salem Latest News , मराठी बातम्या FOLLOW Abu salem, Latest Marathi News अबू सालेममुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला ‘टाडा’ न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘टाडा’ न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते. अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. Read More
न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर सालेम यास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकल्या. त्यामुळे त्यांचे सिने करिअर उद्ध्वस्त झाले. काही अभिनेत्रींचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तर कुणाचे अबू सालेमसोबत जोडले गेले. ...
२००५ मध्ये सालेमला पोर्तुगालवरून भारतात आणण्यात आले. ...
Fact Check : अभिनेत्री कंगना राणौत अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमसोबत असल्याचा दावा करत एक फोटो शेअर केला जात आहे. पण तो फोटो दिशाभूल करणारा आहे. ...
या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली. ...
आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. ...
Abu Salem : सालेमला कडेकोट बंदोबस्तात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले. ...
1993 Mumbai Blasts : 25 फेब्रुवारी 2015 रोजी विशेष टाडा न्यायालयाने सालेमला 1995 मध्ये मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन आणि त्याचा चालक मेहंदी हसन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...