लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसी लोकल

एसी लोकल

Ac local, Latest Marathi News

Mumbai AC Local: मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला - Marathi News | Mumbai Local: Mumbaikars want cool cool cool travel, 76% of passengers prefer AC local in the survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला

Mumbai AC Local: एसी लोकल आम्हाला आवडते... या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासप्रमाणे असावे... साध्या लोकलला एक तरी एसी डबा असावा... वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा लोकलसेवा बेस्ट आहे, ही मते आहेत मुंबईकरांची. ...

...तर प्रवासी आपसूक एसीकडे वळतील; यापुढे फक्त एसी लोकलच धावणार आहेत का?  - Marathi News | ...so passengers will turn to AC; Are only AC locales going to run anymore? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर प्रवासी आपसूक एसीकडे वळतील; यापुढे फक्त एसी लोकलच धावणार आहेत का? 

साध्या लोकलच्या वेळापत्रकात घुसखोरी करून वाढवलेल्या एसी गाड्या प्रवाशांच्या आंदोलनामुळे बंद करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली ...

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय  - Marathi News |   duronto  AC of Nagpur-Mumbai Duronto Express will be extended   | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय 

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार आहेत.  ...

AC Local: एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर - Marathi News | AC Local: AC Local will increase, focus on completion of additional routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकल वाढणार, जादा मार्ग पूर्ण करण्यावर भर

AC Local: यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना चालना देण्यासाठी एक हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे एमयुटीपी प्रकल्पांसाठी २६०० कोटींचा निधी मागितला होता.  ...

कूल... फर्स्ट क्लासच्या पासवर आता एसीचा प्रवास! - Marathi News | Cool... AC travel on first class pass now in mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कूल... फर्स्ट क्लासच्या पासवर आता एसीचा प्रवास!

मध्य रेल्वेकडून उद्यापासून अंमलबजावणी ...

एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा - Marathi News | The doors of AC Local did not open; A major disruption for passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

कळवा कारशेडमधून प्रवाशांची पायपीट ...

गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी - Marathi News | Don't want AC local during rush hour; Demand for more trains for Diva, Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीच्या वेळी एसी लोकल नकोच; दिवा, मुंब्रासाठी अधिक गाड्यांची मागणी

संबंधित मागण्या रेल्वे प्रशासनाला कळविण्यात येणार असून प्रवाशांनीही दरवाजात मोबाईलचा वापर टाळा, महिलांनी शक्यतो महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करा. ...

AC local : गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम, सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट - Marathi News | Mumbaikars continue to prefer Garegar travel, AC local passengers sevenfold in seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम, सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट

Mumbai AC local : एकीकडे एसी लोकल फेऱ्यांवरून सामान्य लोकल प्रवासी तापले आहेत, तर दुसरीकडे एसी लोकलची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट झाले असून, गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम आहे.  ...