स्टार प्लसवरील 'बहनें'मधून अदा खान लोकप्रिय झाली. स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये ती विनोदी रूपात दिसणार आहे. यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहे. Read More
मोहक आणि टेलिव्हिजन वरील सौंदर्यवती असेल्या अदा खानने कलर्सचा नवा शो विष या अमृतः सितारा मधून कमबॅक केले आहे, हा शो विषकन्यांच्या दंतकथेवर आधारीत असून तो सुपरनॅचरल नाट्य आहे. ...