लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानींनी बत्ती केली गुल, आता बांगलादेशला आलं शहाणपण; ६७०० कोटींची थकबाकी देण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Bangladesh Accelerates Efforts To Clear Power Supply Dues 6700 crore To Adani Group adani power jharkhand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी बत्ती केली गुल, आता बांगलादेशला आलं शहाणपण; ६७०० कोटींची थकबाकी देण्यासाठी प्रयत्न

Bangladesh Adani Power : झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात करणाऱ्या कंपनीनं थकबाकीमुळे वीजपुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यानंतर आता बांगलादेशनं थकबाकी देण्यासाठी प्रक्रिया जलद केलीये. ...

Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल - Marathi News | Adani Power shuts down half of Bangladesh s power supply blackouts from homes to businesses no payment of electricity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल

Adani Power Bangladesh : पाहा काय आहे यामागचं कारण,जाणून घ्या का बांगलादेशनं उचललं मोठं पाऊल? ...

Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका? - Marathi News | gautam adani group adani enterprises top banks showing interest to share project loan for this company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?

Gautam Adani Group News : अनेक बँका अदानी समूहाच्या एका कंपनीवर फिदा आहेत. यामागे एक मोठं कारण आहे. ...

अदानी एंटरप्रायझेसचा नफा 8 पट वाढला, कोळसा वगळता सर्व व्यवसायांमध्ये प्रचंड वाढ... - Marathi News | Adani Enterprises Q2 Results : Adani Enterprises profits up 8x, huge growth in all businesses except coal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी एंटरप्रायझेसचा नफा 8 पट वाढला, कोळसा वगळता सर्व व्यवसायांमध्ये प्रचंड वाढ...

Adani Enterprises Q2 Results : अदानी एंटरप्रायझेसने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Adani News Shares of Adani groups adani energy company fall Show Cause Notice issued by SEBI do have stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?

बुधवारी कामकाजादरम्यान गौतम अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी - Marathi News | Adani News gautam adani buys another Birla group s cement company strong rise in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी

Gautam Adani Group News : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेतली आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती कोटींना झाली डील. ...

धारावी प्रकल्पासाठी मुंबईची गळचेपी का? मुंबई बचाव समितीचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Why Mumbai stranglehold on Dharavi project Mumbai bachao samiti question to the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी प्रकल्पासाठी मुंबईची गळचेपी का? मुंबई बचाव समितीचा राज्य सरकारला सवाल

लोकप्रतिनिधींना निवेदन देणार ...

श्रीमंतांची संपत्ती ४ वर्षांत दुप्पट; बाजारामुळे कमाईत भर, देशातील १०० जणांकडे ९० लाख कोटी - Marathi News | wealth of rich doubles in 4 years increase in income due to market 100 people in the country have 90 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांची संपत्ती ४ वर्षांत दुप्पट; बाजारामुळे कमाईत भर, देशातील १०० जणांकडे ९० लाख कोटी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. यादीत दुसऱ्या स्थानी अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आहेत. ...