लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Group LIC : अदानी समूहानं भरली LIC ची झोळी, वर्षभरात करून दिली 'इतकी' कमाई - Marathi News | This is how much LIC made from its investment in the seven Adani Group companies 59 percent value increased in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहानं भरली LIC ची झोळी, वर्षभरात करून दिली 'इतकी' कमाई

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीनंही अदानी समूहात गुंतवणूक केलीये. अलीकडच्या काळात समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच एलआयसीलाही फायदा झालाय. ...

अदानी ग्रुपची मोठी झेप अन् LIC ला वर्षभरात झाला 22,378 कोटींची बंपर फायदा - Marathi News | Adani Group share increased and LIC makes bumper profit of Rs 22,378 crore for the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपची मोठी झेप अन् LIC ला वर्षभरात झाला 22,378 कोटींची बंपर फायदा

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने अदानी ग्रुपमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर दमदार नफा मिळवला आहे. ...

पॅरिसपेक्षा 5 पट; अदानी समूहाने उभारले जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क, पाहा फोटो... - Marathi News | Khavda Renewable Energy Park: 5 times larger than Paris; World's largest green energy park set up by Adani group, see photos | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅरिसपेक्षा 5 पट; अदानी समूहाने उभारले जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क, पाहा फोटो...

कंपनीने 2030 पर्यंत 500 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

वांद्रे रेक्लेमेशन भूखंडाचा लवकरच होणार पुनर्विकास, अदानीला मिळाले स्वीकृती पत्र - Marathi News | Mumbai: Redevelopment of Bandra Reclamation plot soon, Adani receives letter of acceptance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे रेक्लेमेशन भूखंडाचा लवकरच होणार पुनर्विकास, अदानीला मिळाले स्वीकृती पत्र

Mumbai News: वांद्रे रेक्लेमेशन येथील २४ एकर भूखंडाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या भूखंडाचा पुनर्विकास करण्यासाठी अदानी रीअल्टी कंपनीला नुकतेच स्वीकृती पत्र दिले आहे. ...

गौतम अदानी यांच्या मोठ्या भावाने फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान, जाणून घ्या त्यांची संपत्ती... - Marathi News | Forbes List: Gautam Adani's elder brother vinod adani makes it to the Forbes list, know his wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या मोठ्या भावाने फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान, जाणून घ्या त्यांची संपत्ती...

Gautam Adani Brother: गौतम अदानी नेहमी चर्चेत असातात, पण त्यांचे मोठा बंधू विनोद अदानी यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. ...

"या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी - Marathi News | All the wealth of the world fades before these eyes Gautam adani post for granddaughter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"या डोळ्यांपुढे जगातली सर्व संपत्ती फिकी...!" नव्या अंदाजात दिसले अब्जाधीश गौतम अदानी

गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली म्हणजे, गोतम अदानी यांची 14 महिन्यांची नात कावेरी आहे. ...

पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा... - Marathi News | Ambani-Adani Update: First time Ambani-Adani deal, Reliance buys 26% stake in Adani's company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा...

Reliance - Adani Update: या दोन दिग्गजांमध्ये कोणत्या क्षेत्रात करार झाला? जाणून घ्या... ...

अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Adani family invested rs 6661 crore in ambuja cement company investors rush to buy shares increase stakes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी कुटुंबीयांनी केली 'या' कंपनीत ₹६६६१ कोटींची गुंतवणूक, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अदानी समूहाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. अदानी कुटुंबानं 'या' कंपनीमध्ये ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त आहे. ...