लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानी, अंबानी एकत्र येणार, प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक करणार मुकेश अंबानींची कंपनी - Marathi News | Reliance indutries Adani Power shares Reliance enters 20 year PPA with Adani arm for 500MW captive power know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी, अंबानी एकत्र येणार, प्रोजेक्टसाठी ५० कोटींची गुंतवणूक करणार मुकेश अंबानींची कंपनी

गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी पॉवर सेक्टरमधील एका मोठ्या प्रकल्पात एकत्र एन्ट्री केली आहे. जाणून घ्या कोणता आहे हा प्रकल्प. ...

'या' सरकारी कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस, आता Adani Power कडून ४००० कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | BHEL government engineering company now an order of 4000 crores from Adani Power big boom in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कंपनीवर ऑर्डर्सचा पाऊस, आता Adani Power कडून ४००० कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये मोठी तेजी

पनीला अदानी पॉवरकडून ही ऑर्डर मिळाल्याची माहिती समोर आलीये. कंपनीला तब्बल ४००० कोटींचं कंत्राट मिळालंय. ...

अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग... - Marathi News | Adani Green Energy: Adani Group launches another solar plant, shares of the company gain momentum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपने सुरू केला आणखी एक सोलर प्लांट, कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग...

Adani Green Energy: अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर आज 1893.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचले. ...

Adani Group Stocks : एक वृत्त आणि अदानींच्या 'या' शेअरमध्ये मोठी तेजी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या - Marathi News | Adani Group Stocks A news and big rally in Adani ports shares investors rush to buy price high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक वृत्त आणि अदानींच्या 'या' शेअरमध्ये मोठी तेजी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

Adani group stocks: अदानींच्या या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ५८ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्यानं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...

कथित लाचखोरी प्रकरण : रिपोर्ट खोटा, कोणतीही नोटीस मिळाली नाही; अदानी समूहाकडून स्पष्टीकरण - Marathi News | Alleged Bribery Case report not true No notice received from US Department of Justice clarification from Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कथित लाचखोरी प्रकरण : रिपोर्ट खोटा, कोणतीही नोटीस मिळाली नाही; अदानी समूहाकडून स्पष्टीकरण

अदानी समूह (Adani Group) लाचखोरीत सहभागी नाही ना याचा तपास अमेरिकन न्याय विभाग करत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. ...

अदानी यांच्या कंपनीला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं ₹50000 चा दंड ठोठावला; आत शेअरही घसरला! - Marathi News | Big blow to Adani's company, Supreme Court rejects plea by adani power for late surcharge against raj discoms The share fell inside! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी यांच्या कंपनीला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं ₹50000 चा दंड ठोठावला; आत शेअरही घसरला!

...याच बरोबर अदानी यांच्या कंपनीला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा दंड अॅप्लिकेशन फॉर क्लॅरिफिकेशन दाखल केल्यासंदर्भात ठोठावण्यात आला आहे. ...

अदानी समुहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू! 'या' आरोपामुळे अडचणी वाढल्या; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Allegations against the Adani Group are being investigated in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू! 'या' आरोपामुळे अडचणी वाढल्या; नेमकं प्रकरण काय?

अदानी समुहाविरोधात अमेरिकेत चौकशी सुरू! 'या' आरोपामुळे अडचणी वाढल्या; नेमकं प्रकरण काय? ...

गौतम अदानींकडून सरकारचं कौतुक; म्हणाले, "दूरदर्शी धोरणांमुळे आपण विकासात..." - Marathi News | Gautam Adani praises the narendra modi government Said Due to visionary policies we are developing and ahead of other countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींकडून सरकारचं कौतुक; म्हणाले, "दूरदर्शी धोरणांमुळे आपण विकासात..."

बदलाचा पाया हा सरकारी धोरणांपासून सुरू होतो, असंही अदानी यावेळी म्हणाले. ...