लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Groupला पैशांची अत्यंत गरज; २१ हजार कोटींचा निधी उभारणार, मास्टर प्लान तयार! - Marathi News | adani group will to raise 12500 crore from adani enterprises and 8500 crore from adani transmission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Groupला पैशांची अत्यंत गरज; २१ हजार कोटींचा निधी उभारणार, मास्टर प्लान तयार!

Adani Group: या निधी उभारणीतून गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल, अशी आशा अदानी समूहाला असल्याचे सांगितले जात आहे. ...

हिंडेनबर्ग तोंडावर आपटला! अदानी समूहाला मॉरिशसकडून क्लीन चिट, सर्व १० शेअर्स जोमात - Marathi News | adani group gets clean chit from mauritius finance minister on shell company allegations in hindenburg report and share increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग तोंडावर आपटला! अदानी समूहाला मॉरिशसकडून क्लीन चिट, सर्व १० शेअर्स जोमात

Hindenburg Report Adani Group: मॉरिशसकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर आता अदानी समूहाच्या १० कंपन्यांचे शेअर्स वाढले आहेत. ...

Adani Group : जपानी बँकांनी ठेवला विश्वास! अदानी ग्रुपला मदत करणार, अडकलेले प्रकल्प पुन्हा सुरू होणार - Marathi News | Adani Group Japanese banks have trusted help Adani group stalled projects will resume loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जपानी बँकांनी ठेवला विश्वास! अदानी ग्रुपला मदत करणार, अडकलेले प्रकल्प पुन्हा सुरू होणार

जपानमधील तीन बँकांनी अदानी समुहात गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय. ...

Chandrapur: ‘एनजीटी’कडून ‘एसीसी सिमेंट’ कारखान्याच्या चौकशीचे आदेश, अदानी समूहाचा आहे कारखाना - Marathi News | Chandrapur: NGT orders inquiry into 'ACC Cement' factory, factory owned by Adani group | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘एनजीटी’कडून ‘एसीसी सिमेंट’ कारखान्याच्या चौकशीचे आदेश, अदानी समूहाचा आहे कारखाना

ACC Cement Factory: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) घुग्घुस येथील अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

Adani Enterprises चेअरमनपदी गौतम अदानीच राहणार; संचालक मंडळाकडून शिक्कामोर्तब - Marathi News | adani enterprises reappoints gautam adani as executive chairman for next five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Enterprises चेअरमनपदी गौतम अदानीच राहणार; संचालक मंडळाकडून शिक्कामोर्तब

Adani Enterprises कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, ते गुंतवणूकदारांना दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani Enterprises : वादांच्या दरम्यान अदानींच्या या फ्लॅगशिप कंपनीला ७२२ कोटींचा नफा, उत्पन्नातही मोठी वाढ - Marathi News | Adani Enterprises Amid controversies Adani s flagship company posted a profit of 722 crores a huge increase in income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वादांच्या दरम्यान अदानींच्या या फ्लॅगशिप कंपनीला ७२२ कोटींचा नफा, उत्पन्नातही मोठी वाढ

२४ जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले होते. ...

Adani Profit : हिंडेनबर्ग संकटातून अदांनींची कंपनी बाहेर, मार्च तिमाहित तुफान नफा; डिविडेंटही देणार - Marathi News | Adani Profit Adani group out of Hindenburg crisis huge profit in March quarter Dividend will also be given adani total gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग संकटातून अदांनींची कंपनी बाहेर, मार्च तिमाहित तुफान नफा; डिविडेंटही देणार

Adani Profit : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. ...

हिंडेनबर्ग रिपोर्ट तपासाला अजून १५ महिने लागतील; SEBIच्या SCतील दाव्यावर अदानी ग्रुप म्हणतो... - Marathi News | sebi request supreme court for 6 month extension to complete hindenburg probe adani group says no conclusion of any alleged wrongdoing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिपोर्ट तपासाला अजून १५ महिने लागतील; SEBIच्या SCतील दाव्यावर अदानी ग्रुप म्हणतो...

Adani Group-SEBI: सेबीने सुप्रीम कोर्टात मुदतवाढ मागितल्यानंतर अदानी ग्रुपने आपल्या सविस्तर प्रतिक्रियेत नेमके काय म्हटलेय? ...