लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा - Marathi News | Congress MP Varsha Gaikwad has strongly criticized the Bhoomi Pujan of Dharavi Redevelopment Project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. ...

Hindenburg Vs Adani Group: 'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Hindenburg Vs Adani Group Adani Group s Swiss Bank Accounts Freeze Hindenburg Allegations adani groups clarification everything is baseless | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले...

Hindenburg Vs Adani Group: . स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्ला ...

गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | Gautam Adani can become the second triliner in the world, who is the first? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी होऊ शकतात जगातील दुसरे ट्रिलिनेअर, पहिल्या क्रमांकावर कोण?

Gautam Adani News : जगाला २०२७ मध्ये पहिला ट्रिलिनेअर व्यक्ती मिळू शकतो, तर भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर असू शकतात असा अंदाज एका रिर्पोटमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.  ...

गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका - Marathi News | First week of September 5 out of 10 companies of Adani Group suffered huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. ...

भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार - Marathi News | India to become semiconductor hub; 6 plants will be set up with an investment of ₹ 2.36 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार

महाराष्ट्र, गुजरात आणि असाममध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार. ...

‘ड्रॅगन’च्या किल्ल्यात गौतम अदानी यांनी रोवले पाय; चीनमध्ये सुरू केली नवीन कंपनी - Marathi News | Gautam Adani set foot in 'Dragon's Fort'; New company launched in China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ड्रॅगन’च्या किल्ल्यात गौतम अदानी यांनी रोवले पाय; चीनमध्ये सुरू केली नवीन कंपनी

गौतम अदानी यांनी चीनमध्ये आपली नवीन कंपनी सुरू केली आहे. ...

गणेश मंडपात गरज तिथे अर्थिंग द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज कंपन्यांची सूचना  - Marathi News | in mumbai give earthing where needed in ganesh mandap notice of electricity companies to public ganeshotsav mandals  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडपात गरज तिथे अर्थिंग द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज कंपन्यांची सूचना 

मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल झाल्या आहेत. ...

"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट - Marathi News | "This is not development of mumbai, but the loot of Mumbaikars", an angry post by Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...