लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Group Loan Repayment: शेअर्स गहाण ठेवून Adani ने फेडलं २.१५ अब्ज डॉलर्सचं कर्ज; गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न - Marathi News | adani group denial of report regarding loan repayment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स गहाण ठेवून Adani ने फेडलं २.१५ अब्ज डॉलर्सचं कर्ज; गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न

Adani Group Loan Repayment: २.१५ अब्ज डॉलर कर्ज न भरल्याचा अहवाल अदानी समूहाने फेटाळून लावला आहे. ...

नवी खेळी! राहुल गांधी जनमत तयार करणार; अदानी मुद्द्यावर देणार जोर, देशभरात आंदाेलने - Marathi News | Rahul Gandhi is currently trying to create public opinion in his favor. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी खेळी! राहुल गांधी जनमत तयार करणार; अदानी मुद्द्यावर देणार जोर, देशभरात आंदाेलने

आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी राहुल गांधी यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.  ...

Adani House: दिल्लीत 400 कोटींचा बंगला, परेशातही आलिशाय घरे; असे आहे गौतम अदानींचे घर... - Marathi News | Adani House: 400 crore bungalow in Delhi, luxury houses in other countries too; This is Gautam Adani's house... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीत 400 कोटींचा बंगला, परेशातही आलिशाय घरे; असे आहे गौतम अदानींचे घर...

Gautam Adani: सध्या गौतम अदानी यांचीच भारतात सर्वाधिक चर्चा होत आहे. ...

रतन टाटांपेक्षा महाग आहे एनडीटीव्हीत नियुक्ती झालेल्या दीपाली गोयंकांचं घर, कोट्यवधींच्या आहेत मालक - Marathi News | adani group company NDTV appointee Deepali Goenka s house is more expensive than Ratan Tata owns crores know her networth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांपेक्षा महाग आहे एनडीटीव्हीत नियुक्ती झालेल्या दीपाली गोयंकांचं घर, कोट्यवधींच्या आहेत मालक

नेटवर्थ ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अदानी समुहाची कंपनी एनडीटीव्हीनं त्यांना इंडिपेंटंड डायरेक्टर म्हणून केलंय नियुक्त. ...

Maharashtra Politics: “अदानींसाठी PM नरेंद्र मोदी १८-१८ तास कामात व्यस्त, चौकशीला सरकार का घाबरते?”  - Marathi News | congress pawan khera criticized bjp and pm modi govt over adani group issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अदानींसाठी PM नरेंद्र मोदी १८-१८ तास कामात व्यस्त, चौकशीला सरकार का घाबरते?” 

Maharashtra Politics: सावरकर मुद्द्यावर महाविकास आघाडीत फुट पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नाही, ही आघाडी मजबूत आहे. ...

‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली! - Marathi News | adani will collect at the border checkpoint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अदानी’ करणार सीमा तपासणी नाक्यावर वसुली!

चोरवडसह राज्यात पाचठिकाणी केंद्र : ...तर ‘चक्का जाम’ आंदोलन : वाहतूक महासंघाचा इशारा ...

Adani Group: अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट - Marathi News | Adani Group Another blow to Adani shares hit again lower circuit due to bse nse stock market decision adani green ndtv adani power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना आणखी एक झटका, 'या' निर्णयामुळे पुन्हा आपटले शेअर्स; लागलं लोअर सर्किट

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अनेक दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ...

संकट काळातही EPFO चा अदानींवर विश्वास कायम; तुमच्या व्याजावर होऊ शकतो परिणाम... - Marathi News | EPFO still trusts Adani even in times of crisis; Your interest may be affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकट काळातही EPFO चा अदानींवर विश्वास कायम; तुमच्या व्याजावर होऊ शकतो परिणाम...

हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समूह अडचणीत आला. अशा काळातही EPFO ची गुंतवणूक सुरू आहे. ...