लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
फक्त दोनच दिवसांत 3,100 कोटींचा प्रॉफिट...! अदानी ग्रुपवर डाव लावून मालामाल झाले राजीव जैन! - Marathi News | Share market stock market Rajiv jain led GQG Partners made 3100 crore profit in just two days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त दोनच दिवसांत 3,100 कोटींचा प्रॉफिट...! अदानी ग्रुपवर डाव लावून मालामाल झाले राजीव जैन!

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या अदानी समूहासाठी राजीव जैन तारणहार बणून आले आणि त्यांनी केवळ दोनच दिवसांत 3,100 कोटी रुपयांचा नफा कमावला. ...

अदानीच्या शेअर्समध्ये तेजी, LIC ला मोठा फायदा; आठवडाभरात कंपनीला पुन्हा 'अच्छे दिन'! - Marathi News | Adani's share price increased, LIC made a big profit Within a week, the company had a good day again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानीच्या शेअर्समध्ये तेजी, LIC ला मोठा फायदा; आठवडाभरात कंपनीला पुन्हा 'अच्छे दिन'!

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला. ...

शेअर बाजारात खरेदीची लाट, Adani चे शेअरही सुस्साट; सेन्सेक्सची ९०० अंकांची उसळी - Marathi News | bse-sensex-today-live-nifty-stock-market-updates-03-march-2023-closing-bell-adani-group-share-rocket-speed-gqg-deal-adani-profit-stock-market-high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात खरेदीची लाट, Adani चे शेअरही सुस्साट; सेन्सेक्सची ९०० अंकांची उसळी

शुक्रवारी आठवड्याच्या कामाकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. अदानींच्या कंपन्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. ...

अदानी प्रकरणात समिती; २ महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Committee in the Adani case; Supreme Court directed to complete investigation within 2 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणात समिती; २ महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे.  ...

Adani Group: अदानींना धक्के पे धक्का! परदेशी कंपनीने विकले तब्बल ७० हजार शेअर्स; हिंडेनबर्ग इफेक्ट सुरुच  - Marathi News | adani hindenburg row jp morgan chase investment arm offloads esg funds of adani group stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना धक्के पे धक्का! परदेशी कंपनीने विकले तब्बल ७० हजार शेअर्स; हिंडेनबर्ग इफेक्ट सुरुच

Adani Group: महिनाभरात गौतम अदानींची संपत्ती १५० अब्ज अमेरिकन डॉलर्सने कमी झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani बदलणार ‘या’ दिवाळखोर कंपनीचं नशीब, वृत्त ऐकून शेअरनंही पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | Adani will change the fate of this bankrupt company after hearing the news the share also caught rocket speed Nclt adani power shapoorji pallonji share market bse nse investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani बदलणार ‘या’ दिवाळखोर कंपनीचं नशीब, वृत्त ऐकून शेअरनंही पकडला रॉकेट स्पीड

अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. ...

केवळ अदानीच नाही तर, वेदांताच्या अनिल अग्रवालांवर आहे इतक्या हजारो कोटींचं कर्ज - Marathi News | Gautam Adani isn t the only Indian tycoon in trouble Look at Anil Agarwal s Vedanta london share market market cap down | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ अदानीच नाही तर, वेदांताच्या अनिल अग्रवालांवर आहे इतक्या हजारो कोटींचं कर्ज

2023 ची सुरुवात भारतीय उद्योगपतींसाठी फारशी चांगली झालेली नाही. भारतातील मोठे उद्योगपती सध्या वाईट काळातून जात आहेत. ...

अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका - Marathi News | LIC hit by Rs 56,000 crore due to Adani Group share crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे शेअर्स आपटल्यामुळे LIC ला ५६ हजार काेटी रुपयांचा फटका

८२,९७० काेटी रुपये मूल्य हाेते एलआयसीच्या गुंतवणुकीचे ३१ डिसेंबर २०२२ राेजी २७,००० काेटी रुपयांपेक्षा कमी मूल्य झाले ...