लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Wikipedia Share Market : अदानींवर विकिपीडियाचा खुलासा, शेअर बाजार आपटला; ४० हजार कोटी बुडाले - Marathi News | Wikipedia's disclosure on Adani group stock market crashes 40 thousand crores loss market cap share market bse nse investment Hindenburg report | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींवर विकिपीडियाचा खुलासा, शेअर बाजार आपटला; ४० हजार कोटी बुडाले

हिंडेनबर्ग रिपोर्टचे प्रकरण अद्याप थंड झालेले नाही, तर दुसरीकडे आणखी एका खुलाशाने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून दिली. ...

हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट  - Marathi News | After the Hindenburg report adani power share hits upper circuit delivered 22 percent return in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम फूस्स! अदानींचा हा स्वस्तातला मस्त शेअर बनला रॉकेट, रोजच लागतंय अपर सर्किट 

गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये 22 टक्क्यांहूनही अधिकची तेजी दिसून आली आहे. ...

हिंडेनबर्गमुळे दाणादाण! अदानींना १३५ अब्ज डॉलरचा फटका; श्रीमंतीच्या यादीत घसरण - Marathi News | The Hindenburg caused the graininess! Adani hit by $135 billion; A decline in the rich list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गमुळे दाणादाण! अदानींना १३५ अब्ज डॉलरचा फटका; श्रीमंतीच्या यादीत घसरण

२४ जानेवारी रोजी अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी त्यांचे  तीन चतुर्थांश मूल्य गमावले आहे. ...

Adani Group: अदानी समूहाने SBI म्युचुअल फंडाचे १५०० कोटींचे कर्ज फेडले; ५ हजार कोटींचे कर्जही परत करणार!  - Marathi News | adani group firm adani ports sez repays rs 1500 crore to sbi mutual funds in comeback strategy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाने SBI म्युचुअल फंडाचे १५०० कोटींचे कर्ज फेडले; ५ हजार कोटींचे कर्जही परत करणार!

Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर प्रचंड मोठे नुकसान होत असलेल्या अदानी समूहाने कर्जफेडीची योजना हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Gautam Adani Group: १३२ अब्ज डॉलर्स अदानींनी गमावले, तरी आणखी कर्ज देण्याची तयारी करतेय ही सरकारी बँक - Marathi News | Bank of Baroda will ready to give more loan to Gautam Adani Group, who lost 132 billion dollers in one month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३२ अब्ज डॉलर्स अदानींनी गमावले, तरी आणखी कर्ज देण्याची तयारी करतेय ही सरकारी बँक

२४ जानेवारीला अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावणारा रिपोर्ट आला होता. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अदानी आता श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ...

अदानी ग्रुपला लागेल तेवढं कर्ज द्यायला आम्ही तयार, 'या' सरकारी बँकेची घोषणा - Marathi News | Adani vs Hindenburg: We are ready to give as much loan as Adani Group needs, big announcement of 'Bank of Baroda' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपला लागेल तेवढं कर्ज द्यायला आम्ही तयार, 'या' सरकारी बँकेची घोषणा

Adani vs Hindenburg: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये होत असलेल्या चढ-उताराने घाबरत नसल्याचेही बँकेने म्हटले आहे. ...

तज्ज्ञांची नावे सीलबंद नकोत; अदानीप्रकरणी केंद्राची सूचना फेटाळली - Marathi News | The names of experts should not be sealed; Center's suggestion rejected in Adani case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तज्ज्ञांची नावे सीलबंद नकोत; अदानीप्रकरणी केंद्राची सूचना फेटाळली

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात केंद्र सरकारची सूचना सुप्रीम कोर्टाने फेटाळली ...

Adani: शेअर पडले, अर्धी संपत्ती बुडाली, तरीही अदानींच्या चेहऱ्यावर हसू? नेमकं प्रकरण काय, पाहा...   - Marathi News | Adani: Shares fall, half assets lost, still smile on Adani's face? What exactly is the matter, see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर पडले, अर्धी संपत्ती बुडाली, तरीही अदानींच्या चेहऱ्यावर हसू? नेमकं प्रकरण काय, पाहा...  

Adani: एकीकडे प्रचंड नुकसान होत असतानाही अदानी समूह ऑल इज वेल असल्याचे सांगत आहे, त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे. ...