लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Gautam Adani Group: योगी सरकारचा अदानी समूहाला झटका! ५ हजार कोटींचे टेंडर केले रद्द; नेमके कारण काय? - Marathi News | yogi adityanath govt setback to adani group adani power tender for installation of prepaid smart meters cancelled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :योगी सरकारचा अदानी समूहाला झटका! ५ हजार कोटींचे टेंडर केले रद्द; नेमके कारण काय?

Gautam Adani Group: एकीकडे शेअर मार्केटमधून प्रचंड मोठे नुकसान होत असताना, योगी सरकारने अदानी समूहाला मोठा झटका दिला आहे. ...

Adani Group : सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार - Marathi News | standard chartered stops accepting adani bonds as collateral after credit suisse and citigroup | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिटी बँकेनंतर 'या' बड्या बँकेनेही अदानीला दिला दणका, कर्ज देण्यास नकार

Adani Group : सिटी बँक आणि क्रेडिट सूइस सारख्या मोठ्या बँकांनी अदानी समूहाचे बॉण्ड्स कर्जासाठी तारण म्हणून घेण्यास आधीच नकार दिला होता, आता आणखी एका आंतरराष्ट्रीय बँकेने गौतम अदानींना धक्का दिला आहे. ...

Maharashtra Politics: “LIC, SBIचे कोट्यवधी रुपये अदानींना दिले, मोदींच्या आशिर्वादानेच जनतेचा पैसा बुडण्याची भिती”  - Marathi News | congress nana patole criticized pm modi govt over lic and sbi loss investment in adani group after hindenburg report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“LIC, SBIचे कोट्यवधी रुपये अदानींना दिले, मोदींच्या आशिर्वादानेच जनतेचा पैसा बुडण्याची भिती”

Maharashtra Politics: राहुल गांधींनी अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. अदानी समूहातील गैरकारभाराची मोदी सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण - Marathi News | No need to panic we have record profits SBI s explanation in the Adani case adani enterprises Hindenburg research | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

नुकतेच एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. तिमाही निकालांनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ...

केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण - Marathi News | Not only Adani Group 36 companies have LIC investment 58 percent decline in 6 months adani ports adani enterprises l and t | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ Adani ग्रुपच नाही, तर ३६ कंपन्यांमध्ये लागलाय LIC चा पैसा; ६ महिन्यांत ५८ टक्क्यांची घसरण

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) अदानी समूहात गुंतवणूक आहे. ...

Adani समूहामुळे तुमच्या LIC पॉलिसीचे पैसे बुडणार का? गुंतवणुकीचे काय होणार? जाणून घ्या - Marathi News | your money is safe or not lic investment in adani group know about its impact on lic policy holders and investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समूहामुळे तुमच्या LIC पॉलिसीचे पैसे बुडणार का? गुंतवणुकीचे काय होणार? जाणून घ्या

तुमच्याकडे किती LIC पॉलिसी आहेत? LICची अदानी समूहातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे? पाहा, डिटेल्स... ...

अदानींच्या विरोधात भारतीय लॉबीने रचली नकारात्मक कहाणी, 'आरएसएस'कडून समर्थन - Marathi News | gautam adani caught in a negative narrative rss says indians created a negative narrative against adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या विरोधात भारतीय लॉबीने रचली नकारात्मक कहाणी, 'आरएसएस'कडून समर्थन

gautam adani : अदानीविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्ट हा सुनियोजित कटाचा भाग आहे, असे आरएसएसने म्हटले आहे.  ...

Adani Group ला SBI ने किती कर्ज दिले? खुद्द बँकेच्या अध्यक्षांनी केला खुलासा - Marathi News | sbi chairman says sbi loan of rs 27000 crore on adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाला एसबीआयने किती कर्ज दिले? खुद्द बँकेच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्सवर गंभीर संकट असताना सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या(SBI) अध्यक्षांचे विधान समोर आले आहे. ...