लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
'हिंडनबर्ग'मुळे अदानींचे शेअर्स कोसळले; पण ही कंपनी नेमकं काय करते, संस्थापक कोण?, पाहा - Marathi News | Adani's shares collapse due to Hindenburg Company; But what exactly does this company do, who is the founder?, lets see | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हिंडनबर्ग'मुळे अदानींचे शेअर्स कोसळले; पण ही कंपनी नेमकं काय करते, संस्थापक कोण?, पाहा

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे. ...

कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली - Marathi News | A big fall in the shares of the company, Gautam Adani's wealth also decreased by thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली. ...

शेअर गडबडले, ४६ हजार कोटी गमावले; तरीही अदानींनी Women's IPL टीमसाठी १२८९ कोटी मोजले - Marathi News | Adani group placed the biggest bid in WPL on the same day it was reported that their stocks crashed by around 10%, losing more than ₹46000 crore from market cap. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर गडबडले, ४६ हजार कोटी गमावले; तरीही अदानींनी Women's IPL टीमसाठी १२८९ कोटी मोजले

WIPL Franchises : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) बुधवारी महिला प्रीमिअर लीग ( Women's Premier League) च्या पाच फ्रँचायझींची नावे जाहीर केली. ...

WIPL Franchises : अदानींनी सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केली महिलांची आयपीएल टीम; ५ संघ झाले फायनल - Marathi News | WIPL Franchises : Adani wins Ahmedabad with a whopping bid of 1289 Crores for 10-year license; RCB, MI, Adani Group, JSW and Capri Global acquire the 5 Women's IPL franchises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अदानींनी सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केली महिलांची आयपीएल टीम; ५ संघ झाले फायनल

WIPL Franchises : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. ...

आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन - Marathi News | Adani will enter water purifier treatment and distribution sector now, fight with Tata directly Know the complete plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता या बड्या उद्योगातही उतरणार अदानी, थेट टाटांसोबत होणार फाईट! जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ घेऊन येत आहे. हा अदानी समूह बंदरे, विमानतळ, रस्ते आणि वीजेसह पायाभूत सुविधांच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ...

गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर - Marathi News | gautam adani again 3rd richest person in world jeff bezos now at 4th position billionaires list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी एकाच दिवसात डाव उलटवला! टॉप-10 श्रीमंतांमध्ये पुन्हा तिसऱ्या स्थानावर

गेल्या आठवड्या जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. ...

Breaking | महावितरणही अदानीच्या ताब्यात जाणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप - Marathi News | Mahavitaran will also be taken over by gautam Adani 3 days strike of officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking | महावितरणही अदानीच्या ताब्यात जाणार? अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप

या संपात राज्यातील सुमारे १ लाख तर पुणे परिमंडळातील साडेचार हजार जण सहभागी होत आहेत... ...

Gautam Adani on Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे व्यवसायात फायदा मिळाला का? गौतम अदानी म्हणाले… - Marathi News | Gautam Adani on Modi Has Prime Minister Narendra Modi benefited business Gautam Adani said about his success in business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे व्यवसायात फायदा मिळाला का? गौतम अदानी म्हणाले…

भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योजक गौतम अदानी यांनी अलीकडच्या काळात अनेक क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे. त्यामुळे त्यांची संपत्तीही रॉकेट स्पीडने वाढली आहे. ...