लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका - Marathi News | First week of September 5 out of 10 companies of Adani Group suffered huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान; पाच कंपन्यांमुळे ३१ हजार कोटींचा फटका

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. ...

भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार - Marathi News | India to become semiconductor hub; 6 plants will be set up with an investment of ₹ 2.36 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत बनणार सेमीकंडक्टर हब; ₹ 2.36 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह 6 प्लांट उभारले जाणार

महाराष्ट्र, गुजरात आणि असाममध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार. ...

‘ड्रॅगन’च्या किल्ल्यात गौतम अदानी यांनी रोवले पाय; चीनमध्ये सुरू केली नवीन कंपनी - Marathi News | Gautam Adani set foot in 'Dragon's Fort'; New company launched in China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ड्रॅगन’च्या किल्ल्यात गौतम अदानी यांनी रोवले पाय; चीनमध्ये सुरू केली नवीन कंपनी

गौतम अदानी यांनी चीनमध्ये आपली नवीन कंपनी सुरू केली आहे. ...

गणेश मंडपात गरज तिथे अर्थिंग द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज कंपन्यांची सूचना  - Marathi News | in mumbai give earthing where needed in ganesh mandap notice of electricity companies to public ganeshotsav mandals  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मंडपात गरज तिथे अर्थिंग द्या! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज कंपन्यांची सूचना 

मुंबईत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल झाल्या आहेत. ...

"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट - Marathi News | "This is not development of mumbai, but the loot of Mumbaikars", an angry post by Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...

Adani News : अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत - Marathi News | gautam adani group adani wilmar readies 1 billion war chest for fmcg biz in talks to acquire 3 companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहानं तयार केली १ अब्ज डॉलर्सची वॉर चेस्ट; मोठा धमाका करण्याच्या तयारीत

Adani Group News : अदानी समूहानं १ अब्ज डॉलरची वॉर चेस्ट तयार केली आहे. अदानी समूह ३ कंपन्या विकत घेण्याच्या तयारीत आहे. ...

Gautam Adani: गौतम अदानींच्या झोळीत आणखी एक कंपनी, आता जगभरात विस्ताराची तयारी; १५ वर्ष जुनी आहे कंपनी - Marathi News | after Hindenburg gautam adani group adani ports acquires 80 percent stake in global osv operator astro offshore see detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या झोळीत आणखी एक कंपनी, आता जगभरात विस्ताराची तयारी; १५ वर्ष जुनी आहे कंपनी

Gautam Adani News : हिंडेनबर्ग रिसर्चच्या धक्क्यातून बाहेर निघाल्यानंतर अदानी समूहानं पुन्हा एकदा झपाट्यानं विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सनं आणखी एक कंपनी खरेदी केली आहे. ...

Adani Group : तिकडे कंपनी झाली दिवाळखोर, इकडे अदानींनी धरला हात! फ्लॉप फर्म्समधून कसं केलं साम्राज्य मजबूत? - Marathi News | adani group acquisitions under ibc how group managed to successfully rehabilitate insolvent companies adani power adani ports cement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group : तिकडे कंपनी झाली दिवाळखोर, इकडे अदानींनी धरला हात! फ्लॉप फर्म्समधून कसं केलं साम्राज्य मजबूत?

Adani Group : उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह पूर्वी वीज आणि बंदरांसाठी ओळखला जात होता. आता रिअल इस्टेट, सिमेंट, एफएमसीजी, मीडिया अशा क्षेत्रांमध्येही समूहानं झपाट्यानं प्रगती केलीये. ...