लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Adani Group Stock: गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या 'या' २ शेअर्संनी दिले मोठे रिटर्न - Marathi News | Adani Group Stock Adani Group's two shares Big benefit to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या 'या' २ शेअर्संनी दिले मोठे रिटर्न

अदानी ग्रुपच्या दोन शेअर्संनी आज बुधवारी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा केला आहे.  दोन्ही शेअर्संनी मोठी उडी घेतली आहे. अदानी एंटप्राइजेस आणि अदानी पोर्ट्सचे आहेत. ...

अदानी समूहाची मोठी तयारी, 150 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसाठी योजना - Marathi News | Gautam Adani's Big Preparation Planning To Invest 150 Billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची मोठी तयारी, 150 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीसाठी योजना

2015 मध्ये अदानी समूहाचे मार्केट कॅप जवळपास 16 बिलियन अमेरिकी डॉलर्स होते आणि 2022 मध्ये ते 260 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतके झाले आहे. म्हणजेच सात वर्षांत ते 16 पटीने वाढले आहे. ...

Gautam Adani: गौतम अदानींनी खरेदी केली नवी कार, करोडोंमध्ये आहे किंमत, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Gautam Adani bought a new car, the price is in crores, these are the features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानींनी खरेदी केली नवी कार, करोडोंमध्ये आहे किंमत, अशी आहेत वैशिष्ट्ये

Gautam Adani: अदानी यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. ही कार दमदार आहे सोबतच तिचे फिचरसुद्धा जबरदस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम अदानी यांनी लँड रोव्हरची रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. ...

Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस - Marathi News | mukesh ambani reliance industries and gautam adani group share increase in share market diwali muhurat trading 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani Group: गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या ‘या’ ३ शेअर्स दिले भन्नाट रिटर्न; तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | share market multibagger return stocks adani group these 3 companies share give big returns to investors check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची दिवाळी! अदानी ग्रुपच्या ‘या’ ३ शेअर्स दिले भन्नाट रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असून, या शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. ...

समाजभान! हे आहेत देशातील टॉप-१० दानशूर व्यक्ती, शिव नाडर यांनी दर दिवासाला दान केले ३ कोटी रुपये - Marathi News | indias top 10 most generous people with hcl shiv nadar on top position gave 3 crore daily | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजभान! हे आहेत देशातील टॉप-१० दानशूर व्यक्ती, शिव नाडर यांनी दर दिवासाला दान केले ३ कोटी रुपये

Adani Group: 'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती - Marathi News | Adani Transmission Limited Appointed as Partner for Advanced Meter Infrastructure by Mumbai BEST Enterprise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अदानी ट्रान्समिशन'ची BEST उपक्रमाकडून भागीदार म्हणून नियुक्ती

BEST उपक्रमातील 'अ‍ॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर'साठी लावली यशस्वी बोली ...

एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण - Marathi News | businessman elon musk lost 85000 crore and gautam adani 17000 crore rupees in one stroke | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. ...