लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Gautam Adani Networth: गौतम अदानी सूसाट...एका दिवसात 42 हजार कोटींची वाढ; लवकरच बेजोस यांना मागे टाकणार - Marathi News | Gautam Adani Networth: Gautam Adani's Net worth Increase of 42 thousand crores in one day; Soon to overtake Jeff Bezos | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी सूसाट...एका दिवसात 42 हजार कोटींची वाढ; लवकरच बेजोस यांना मागे टाकणार

2022 मध्ये आतापर्यंत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 66.2 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. ...

Adani: अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले? - Marathi News | Adani: Adani's wealth growth is the fastest in the world; How did Adani become so rich? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानीं संपत्ती वाढीचा वेग जगात सर्वाधिक; अदानी इतके श्रीमंत कसे झाले?

Adani: भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. ...

Adani Electricity : मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी सेवा, Video Calling द्वारे सोडवता येणार बिलाची तक्रार - Marathi News | Adani Electricitys New Service for Mumbai customers Bill Complaints Can Be Resolved Through Video Calling launched smart meters prepaid post paid service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी सेवा, Video Calling द्वारे सोडवता येणार बिलाची तक्रार

कंपनीनं लाँच केले स्मार्ट मीटर्स. ...

Gautam Adani: गौतम अदानींचा नवा रेकॉर्ड, बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय उद्योगपती - Marathi News | adani group gautam adani become worlds third richest person and first asian make record | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचा नवा रेकॉर्ड, बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय

अदानी ग्रूपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

NDTV नंतर ACC, Ambuja सीमेंटमधील हिस्सा खरेदीसाठी अदानींची ३१ हजार कोटींची ओपन ऑफर - Marathi News | After NDTV gautam adani group Rs 31000 crore open offer for stake in ACC and Ambuja Cement sebi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NDTV नंतर ACC, Ambuja सीमेंटमधील हिस्सा खरेदीसाठी अदानींची ३१ हजार कोटींची ओपन ऑफर

अंबुजा सीमेंट्स आणि एसीसीचं स्वामित्व स्वित्झर्लंडच्या होल्सीम ग्रुपच्या मालकीचे होते. अदानी समुहाने मे महिन्यात 10.5 अब्ज डॉलर्समध्ये अदानी समुहाने भारतीय व्यवसायाचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. ...

संघर्ष तीव्र होणार! NDTV अधिग्रहणासाठी सेबी मान्यतेची गरज नाही; Adaniचा मोठा दावा - Marathi News | adani group enterprise claims that ndtv claim of sebi regulatory approval for acquisition invalid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संघर्ष तीव्र होणार! NDTV अधिग्रहणासाठी सेबी मान्यतेची गरज नाही; Adaniचा मोठा दावा

एनडीटीव्हीने उपस्थित केलेले दावे निराधार, कायदेशीरदृष्ट्या न टिकणारे आहेत, असे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे. ...

NDTV चे शेअर्स १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, अदानींच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांचे ‘अच्छे दिन’ - Marathi News | ndtv share reaches to 14 year high hits upper circuit after adani group s open offer bse nse investment | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NDTV चे शेअर्स १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, अदानींच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांचे ‘अच्छे दिन’

गौतम अदानी समूहाने (Gautam Adani Group) मंगळवारी न्यू डेल्ही टेलिव्हिजन (NDTV) हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. ...

Adani NDTV Stakes : अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार - Marathi News | Adani s entry into the media sector India s Adani to buy 29 2 percent stake in NDTV launch open offer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची मीडिया क्षेत्रात एन्ट्री?, ‘या’ मीडिया हाऊसमध्ये हिस्सा खरेदी करणार

Adani NDTV Stakes : अदानी समुहानं निवेदनाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...