लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड  - Marathi News | Share Market adani power share surges up to 5 percent after the big deal with db power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक डील अन् रॉकेट बनला अदानी ग्रुपचा 'हा' खास शेअर; खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड 

शुक्रवारी अदानी पॉवरने डीबी पॉवर (DB Power) सोबत 7017 कोटी रुपयांची डील केल्याची घोषणा केली आहे.  ...

Adani 5G Service: अदानींनी काढता पाय घेतला; ग्रुप 5G लाँच करणार, पण जिओ, एअरटेलसारखा नाही... - Marathi News | Adani 5G Service: Adani steps up; Group to launch 5G, but not like Jio, Airtel... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अदानींनी काढता पाय घेतला; ग्रुप 5G लाँच करणार, पण जिओ, एअरटेलसारखा नाही...

अदानी ग्रुपने जेव्हा स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये भाग घेतला होता तेव्हा त्यांच्याकडे लायसन्स नव्हते. अदानींनी एकच स्पेक्ट्रम विकत घेतला. यावरूनच सारे लक्षात येते. ...

वाढता वाढता वाढे..! 'या' दोन कंपन्यांमध्ये अदानी हिस्सा खरेदी करणार, 31 हजार कोटींना होणार डील? - Marathi News | Gautam Adani; Adani group will buy shares in two cements companies, the deal will be worth 31 thousand crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वाढता वाढता वाढे..! 'या' दोन कंपन्यांमध्ये अदानी हिस्सा खरेदी करणार, 31 हजार कोटींना होणार डील?

अदानी ग्रुपचे अनेक उद्योग आहेत, आता 'या' 2 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी विकत घेऊन बांधकाम क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत आहेत. ...

अदानी ग्रुपच्या 6 शेअर्सची कमाल, दिला ढासू परतावा; फक्त दोन वर्षांत 1 लाखाचे केले 66 लाख - Marathi News | Multibagger Stocks Adani group stocks turn 1 lakh to 66 lakh rupees in only two years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपच्या 6 शेअर्सची कमाल, दिला ढासू परतावा; फक्त दोन वर्षांत 1 लाखाचे केले 66 लाख

Multibagger Stocks: अदानी ग्रुपच्या या सर्वच्या सर्व सहा शेयर्सनी गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. ...

शेअर मार्केट तेजीचा गुजरातच्या १६ कंपन्यांना मोठा लाभ; ६.५७ लाख कोटींची वाढ, अदानींचाही समावेश - Marathi News | share market hike market capital of 16 gujarat companies including adani group increased to 6 lakh 57 Thousand crores in just last two months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केट तेजीचा गुजरातच्या १६ कंपन्यांना मोठा लाभ; ६.५७ लाख कोटींची वाढ, अदानींचाही समावेश

Share Market तेजीचा सर्वाधिक फायदा अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांना झाला असून, यातील तीन कंपन्यांनी सर्वोत्तम परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. ...

Gautam Adani : गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक कंपनी, ७०१७ कोटींना खरेदी करण्याची घोषणा - Marathi News | gautam adani group adani power to acquire db power for rs 7017 crore know the details and share price increased by more than 200 percent multibagger share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या ताफ्यात आणखी एक कंपनी, ७०१७ कोटींना खरेदी करण्याची घोषणा

'या' सरकारी कंपनीसोबतही केला मोठा करार. ...

गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात - Marathi News | Gautam Adani's company led adani total gas cuts cng png prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांच्या कंपनीने CNG-PNG चे दर केले कमी, एकाच झटक्यात केली एवढी कपात

यापूर्वी, महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. कंपनीने पीएनजीचे दर चार रुपये प्रती घनमीटर एवढे कमी करून  48.50 रुपये केले आहेत. ...

Gautam Adani: गौतम अदानींना सरकारकडून Z दर्जाच्या सिक्युरिटीला मंजुरी, वाचा महिन्याचा खर्च किती... - Marathi News | Govt approves Z grade security for Gautam Adani read monthly expenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानींना सरकारकडून Z दर्जाच्या सिक्युरिटीला मंजुरी, वाचा महिन्याचा खर्च किती...

देशातील आघाडीचे उद्योगपती आणि अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांना केंद्र सरकारकडून झेड सिक्युरिटी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ...