लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
5g Spectrum Auction: 5G क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल; स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात, अंबानी सर्वात पुढे  - Marathi News | First step towards 5G revolution; Spectrum auction begins today, Mukesh Ambani's Reliance Jio at the forefront | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G क्रांतीच्या दिशेने पहिले पाऊल; स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरुवात, अंबानी सर्वात पुढे 

5g spectrum auction: देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या आणि अदानींची एक कंपनी अशा चार जणांनी सहभाग घेतला आहे.  ...

अब्जाधिशांच्या यादीत अदानी No.1, 2022 मध्ये वाढली सर्वाधिक संपत्ती; मस्क ते बिल गेट्स सर्वच पडले मागे - Marathi News | Business gautam adani networth surges 36 billion dollar ytd surpass bill gates, highest wealth growth in 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधिशांच्या यादीत अदानी No.1, 2022 मध्ये वाढली सर्वाधिक संपत्ती; मस्क ते बिल गेट्स सर्वच पडले मागे

यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 36 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील अब्जाधिशांपैकी सर्वात जास्त आहे. ...

अदानींनी टाकले बिल गेट्स यांना मागे; श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी, एकूण संपत्ती ९.२ लाख कोटी - Marathi News | adani beats bill Gates 4th position in the rich list total wealth 9 2 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी टाकले बिल गेट्स यांना मागे; श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी, एकूण संपत्ती ९.२ लाख कोटी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे. ...

AEML मोठी कारवाई! दक्षता पथकाने ५० लाखांची वीजचोरी पकडली - Marathi News | adani electricity vigilance team caught electricity theft worth 50 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :AEML मोठी कारवाई! दक्षता पथकाने ५० लाखांची वीजचोरी पकडली

अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अशा वीजचोरीच्या दोन्ही युनिट्सच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.  ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल ३०%पर्यंत स्वस्त; दर कपातीची घोषणा - Marathi News | great relief for the general public edible oil up to 30 percent cheaper announcement of rate cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल ३०%पर्यंत स्वस्त; दर कपातीची घोषणा

गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी केल्या होत्या. ...

अदानीचे देणे फेडण्यासाठीच प्रचंड वीज दरवाढीचा बोजा; इंधन समायोजन आकार विनियमांचा गैरवापर  - Marathi News | The burden of huge power price hike just to pay off Adani's debts; Abuse of fuel adjustment size regulations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अदानीचे देणे फेडण्यासाठीच प्रचंड वीज दरवाढीचा बोजा; इंधन समायोजन आकार विनियमांचा गैरवापर 

वीज क्षेत्राचे अभ्यासक प्रताप होगाडे यांची टीका ...

अंबानी, अदानी आता येणार आमने-सामने; स्पर्धेमुळे ५ जी मिळू शकते स्वस्तात - Marathi News | Ambani Adani will now come face to face Competition can get 5G cheaper spectrum | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी, अदानी आता येणार आमने-सामने; स्पर्धेमुळे ५ जी मिळू शकते स्वस्तात

वाचा अदानी कशासाठी करणार ५ जी स्पेक्ट्रमचा वापर. ...

5G मध्ये नव्या कंपनीची एन्ट्री होणार? बलाढ्य अब्जाधीश जिओला थेट टक्कर देणार, 26 जुलैला लिलाव - Marathi News | new company entry in 5G telecom sector? Gautam Adani group will participate in spectrum oction against Reliance Jio directly | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G मध्ये नव्या कंपनीची एन्ट्री होणार? बलाढ्य अब्जाधीश जिओला थेट टक्कर देणार, 26 जुलैला लिलाव

२६ जुलै रोजी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव आहे. यासाठी चार कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडीया आहेत. चौथी कोणाची... ...