लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

आधार नाही म्हणून विद्यार्थ्यांना हात सुजेपर्यंत मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा - Marathi News | Beating students and swelling their hands as there is no aadhaar card; Crime against the teacher chandrapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधार नाही म्हणून विद्यार्थ्यांना हात सुजेपर्यंत मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

सेन्टे ॲन्स हायस्कूल वरोरामधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिकेने आधार कार्ड आणण्यास सांगितले होते. ...

सावधान! कोणाला पॅनकार्ड, आधारकार्ड देताय?; होऊ शकते मोठी फसवणूक - Marathi News | Dont share Aadhaar PAN details without valid reasons CBIC cautions public of GST fraud know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! कोणाला पॅनकार्ड, आधारकार्ड देताय?; होऊ शकते मोठी फसवणूक

आधार आणि पॅनचा तपशील वापरून होतेय मोठी फसवणूक. वाचा नक्की काय आहे प्रकरण. ...

राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी - Marathi News | 19 lakh students Aadhaar card bogus in the state, while 29 lakh students registration without Aadhaar card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस, तर २९ लाखांची विनाआधारकार्ड नोंदणी

शिक्षण विभागाने खंडपीठात सादर केली माहिती; राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा याचिकेत दावा ...

सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा - Marathi News | Now sex workers can get Aadhaar cards without address proof UIDAI informs sc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ची मोठी घोषणा! आता मिळेल 'ही' खास सुविधा

महत्वाचे म्हणजे, UIDAI हे एक असे वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचे नाव, लिंग, वय, पत्ता तसेच ईमेल किंवा मोबाईल नंबर सारखा पर्यायी डेटा सबमिट केल्यानंतरच आधार कार्ड जारी करते. मात्र, सेक्स वर्कर्ससाठी UIDAI ने ही मोठी घोषणा केली आहे. ...

PAN-Aadhaar लिंकपासून ITR फायलिंगपर्यंत, या महिन्यात पूर्ण करा ही ५ कामं; अन्यथा होणार मोठं नुकसान - Marathi News | itr filing to pan aadhaar link 5 money tasks to complete before 31 march 2022 financial year end know more details bank kyc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PAN-Aadhaar लिंकपासून ITR फायलिंगपर्यंत, या महिन्यात पूर्ण करा ही ५ कामं; अन्यथा होणार मोठं नुकसान

ही महत्त्वाची कामं तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायला हवी, अन्यथा बसू शकतो मोठा फटका. ...

Adhaar Update: कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती - Marathi News | Adhaar Card Update | New facility for Aadhaar update, UIDAI said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! आधार अपडेटसाठी सुरू झाली नवीन सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Appointment: आता तुम्ही घरी बसून आधारसंबंधी माहिती अपडेट करू शकता, यासाठी फक्त 'हे' काम करावं लागेल. ...

भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड - Marathi News | Hundreds of Aadhaar cards found at Bhangarwala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंगारवाल्याकडे सापडले तब्बल शंभरावर आधारकार्ड

Nagpur News आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख मिळाली आहे. अत्यंत महत्त्वाचे असलेले हे दस्तावेज मेकोसाबाग येथे एका भंगारवाल्याकडे मोठ्या संख्येने आढळले आहे. ...

फक्त SMS पाठवून रोखता येईल Aadhaar चा गैरवापर; UIDAI नं सुरु केली आधार 'लॉक' करण्याची नवीन सेवा - Marathi News | How To Lock And Unlock Your Aadhaar Using Aadhaar SMS Service   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त SMS पाठवून रोखता येईल Aadhaar चा गैरवापर; UIDAI नं सुरु केली आधार 'लॉक' करण्याची नवीन सेवा

तुम्ही तुमचा आधार नंबर फक्त एसएमएस पाठवून लॉक आणि अनलॉक करू शकता. यासाठी युआयडीएआयची 'एसएमएस वर आधार सेवा' वापरता येईल. ...