लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

Aadhar Card New Rules: आधारची ‘ही’ माहिती अमान्य; १ ऑक्टोबरपासून नियम होणार लागू, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | this information of aadhaar card will be invalid new rules will be applicable from october 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhar Card New Rules: आधारची ‘ही’ माहिती अमान्य; १ ऑक्टोबरपासून नियम होणार लागू, केंद्र सरकारचा निर्णय

Aadhar Card New Rules: केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे? - Marathi News | Now your land will become Aadhaar Card know what is bhu Aadhaar What are the benefits budget 2024 nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :​​​​​​​Bhu Aadhar Scheme: आता तुमच्या जमिनीचंही बनणार Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे 'भू-आधार'; काय आहेत फायदे?

Bhu Aadhar Scheme: ​​​​​​​केंद्र सरकारनं सर्वसाधारण अर्थसंकल्प-२०२४ मध्ये (Union Budget 2024-25) ग्रामीण आणि शहरी भागातील लँड रिफॉर्म्ससाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. पाहूया काय आहे भू आधार आणि काय आहेत याचे फायदे? ...

खळबळजनक! बनावट आधारकार्डच्या आधारे एकाच भूखंडाच्या दोन रजिस्ट्री - Marathi News | Exciting! Two registries of same plot based on fake Aadhaar card | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! बनावट आधारकार्डच्या आधारे एकाच भूखंडाच्या दोन रजिस्ट्री

मूळ मालकाची जिल्हाधिकारी, पोलिसांत धाव... ...

तुमच्या आधार कार्डवर या गोष्टी आहेत का? घोटाळेबाजांना नकल करता येणार नाही... - Marathi News | Are these things on your Aadhaar card? Scammers can't be imitated... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधार कार्डवर या गोष्टी आहेत का? घोटाळेबाजांना नकल करता येणार नाही...

घोटाळेबाजांना नकल करता येऊ नये अशी अनेक फीचर्स यात देण्यात आलेली आहेत. यामुळेच भल्याभल्यांना तुमच्या कार्डाची नकल करून त्याचा दुरुपयोग करणे शक्य होत नाही. ...

नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करणे बंधनकारक - Marathi News | Aadhaar registration at the hospital is mandatory along with the birth of the new born baby | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करणे बंधनकारक

बाळ जन्मत:च आधार नोंदणी केली का?  ...

म्हातारपणात उमटेना अंगठ्याचे ठसे; आधार अपडेट करायचे कसे? - Marathi News | Thumbprints do not appear in old age; How to Update Aadhaar? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :म्हातारपणात उमटेना अंगठ्याचे ठसे; आधार अपडेट करायचे कसे?

वृद्धांकडून व्यक्त होतोय संताप : जन्माचा दाखला आणायचा कुठून? ...

Aadhaar Card: तुमचं आधार कार्ड खरे आहे की खोटे? या ट्रिक्सने जाणून घ्या - Marathi News | Aadhaar Card Is your Aadhaar card real or fake? Find out with these tricks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card: तुमचं आधार कार्ड खरे आहे की खोटे? या ट्रिक्सने जाणून घ्या

Aadhaar Card: आधार कार्ड हे आपल्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आता आधारकार्डशिवाय आपले कोणतेच काम होत नाही. याशिवाय सरकारी कामे आणि बँकांमध्येही याचा वापर होतो. पण, सध्या बनावट कागदपत्रांचे प्रमाण वाढले आहे. ...

रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी - Marathi News | in mumbai the government has extended the deadline for linking ration card and aadhaar card to 30 september 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. ...