लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा! - Marathi News | Adhik Maas 2023: What is the relation between Dhonda or Adhik maas and gratitude towards son-in-law; This is the worship of Narayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा!

Adhik Maas 2023: अधिक मासाला धोंडा मास का म्हणतात आणि त्यात जावयाला एवढे महत्त्व का दिले जाते ते जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: अधिक मासात कोणते संकल्प लाभदायी ठरतात व ते कसे करायचे ते जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: Know Which Resolutions Are Profitable In Adhik Maas And How To Do Them! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात कोणते संकल्प लाभदायी ठरतात व ते कसे करायचे ते जाणून घ्या!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने या महापुण्यदायी मासात कोणते संकल्प सिद्धीस न्यायला हवेत ते वाचा.  ...

Adhik Maas 2023: अधिक मासात एकवेळ जेवणाचा नियम पाळला जातो, पण का? जाणून घ्या त्यामुळे होणारे लाभ! - Marathi News | Adhik Maas 2023: One meal rule is followed in adhik Maas, but why? Know the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात एकवेळ जेवणाचा नियम पाळला जातो, पण का? जाणून घ्या त्यामुळे होणारे लाभ!

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात, त्यापैकीच एक म्हणजे एकभुक्त व्रताचा संकल्प! ...

Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या! - Marathi News | Adhik Maas 2023: 'Adhikasya adhikam phalam' i.e. more benefits you will get in adhik shravan month? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या!

Adhik Maas 2023: यंदा १८ जुलै पासून अधिक श्रावण सुरू होत आहे, या पुरुषोत्तम मासात कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत ते समजून घ्या.  ...

यंदा श्रावणात दुर्मिळ योग: ४ एकादशी, २ संकष्टी चतुर्थी; शुभ संयोगात करा व्रताचरण अन् पूजन - Marathi News | adhik sawan maas 2023 dates of 4 ekadashi vrat importance and 2 sankashti chaturth vrat significance of adhik nij shravan maas vrat | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यंदा श्रावणात दुर्मिळ योग: ४ एकादशी, २ संकष्टी चतुर्थी; शुभ संयोगात करा व्रताचरण अन् पूजन

Adhik Maas Shravan Mahina: यंदाचा श्रावण महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेला असून, अधिक महिन्यातील पूजन, व्रताचरण अतिशय शुभ मानले गेले आहे. ...

१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल! - Marathi News | after 19 years adhik sawan 2023 shubh yoga sawan somvar dates puja vidhi sawan somwar vrat adhik nij shravan mahina and sharvan somvar dates 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल!

Adhik Maas Shravan Mahina 2023: यंदाच्या श्रावणात ( Sawan 2023) अद्भूत शुभ योग जुळून येत असून, श्रावणी सोमवार व्रत कधी करावे? तारीख, मान्यता अन् महत्त्व जाणून घ्या... ...

अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता - Marathi News | adhik maas 203 know about how is adhik maas calculated and significance of purushottam maas and date and time in 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता

Adhik Maas 2023: सन २०२० मध्ये अधिक महिना आला होता. अधिक मास केव्हा येतो? वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता. ...

Adhik Maas 2020 : अधिक मासातला शेवटचा दिवस मागुया 'पसायदान-३' - Marathi News | Adhik Maas 2020: Last day of Adhik Maas 'Pasayadan-3' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020 : अधिक मासातला शेवटचा दिवस मागुया 'पसायदान-३'

Adhik Maas 2020: ज्ञानदेवांच्या आर्जवी, स्नेहार्द मागणीमुळे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि स्वयं विश्वेश्वरदेखील प्रसन्न झाले. आपणही माऊलींप्रमाणे जर मनापासून भगवंताकडे हे वैश्विक दान मागितले, तर आपलीही इच्छा पूर्ण होईल. ...