लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान - Marathi News | Adhik Maas 2020: Let's light the lamp in Adhik Maas, let's make the world brighter | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

Adhik Maas 2020: एक दिवा सहस्त्र दिवे प्रज्वलित करू शकतो. माणसाने त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी, हा दीपदानाचा आणि दीपदर्शनाचा हेतू. ...

सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले - Marathi News | Prices of all leafy vegetables increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वच पाले भाज्यांचे दर वाढले

नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने ...

Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी - Marathi News | Adhik Maas 2020: Draw the swastika sign on the door, Lord Vishnu will come home | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

Adhik Maas 2020: अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजनार्थ 'स्वस्तिक व्रत' केले जाते. ...

Adhik Maas 2020: अधिक मासात जावयाला 'नारायणा'चा मान; जाणून घ्या काय अन् किती द्यावं वाण! - Marathi News | Adhik Maas 2020: Traditional rituals of Adhik Maas regarding son in law | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात जावयाला 'नारायणा'चा मान; जाणून घ्या काय अन् किती द्यावं वाण!

Adhik Maas 2020: प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. ...

Adhik Maas 2020: अधिक मासातील महत्वाच्या २० गोष्टी - Marathi News | Adhik Maas 2020: 20 important things of Adhik Maas | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासातील महत्वाच्या २० गोष्टी

Adhik Maas 2020: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून, महत्त्वाच्या २० गोष्टी जाणून घ्या. ...

Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण... - Marathi News | Adhik Maas 2020: Shankh pooja is also important in Vishnu worship, because ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...

Adhik Maas 2020: समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. तेव्हापासून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला.  ...

Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प - Marathi News | Adhik Maas 2020: Let's make 33 positive resolutions in Adhik Maas 2020 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. ...

Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक - Marathi News | Adhik Maas 2020: This is a verse from Lord Mahavishnu, who teaches how leadership quality should be | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच! ...