लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या  - Marathi News | Adhik Maas 2020: Know Religious importance, Astrology behind Adhik Maas or Purushottam Maas  | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

Adhik Maas 2020 कोरोनाने २०२० वर्ष गिळंकृत केले. त्यात अनेक कामांना, उद्योगांना खीळ बसली, तरीदेखील मनुष्याने हार न मानता 'पुनश्च हरि ओम' म्हणत कामाला सुरुवात केली. अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच! ...