अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
Adhik Maas Amavasya 2023: दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यंदा श्रावणाच्या आधी आला, त्याची सांगता बुधवारी १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. जसे अधिक मासाला महत्त्व असते तसे अधिक मासाच्या अमावस्येलाही महत्त्व आहे. या शुभ तिथीला शिवलिंगावर दिलेल्या गोष्टी अर्पण ...
Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे आणि त्यानिमित्ताने अधिक स्तोत्र, मंत्राचा उच्चार व्हावा म्हणून रामरक्षा हे स्तोत्र तोंडपाठ करा आणि रोज म्हणा. ...