अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
Adhik Maas 2023: वर्षाच्या बाराही पौर्णिमांशी काही ना काही सण उत्सव जोडलेले आहेत, त्यानिमित्ताने चंद्र दर्शन व्हावे हा त्यामागचा मूळ हेतू; पण का? वाचा. ...
Adhik Maas Sankashti Chaturthi 2023: यंदा अधिक श्रावण मास (Adhik Maas 2023)आल्यामुळे प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशातच बाप्पाची आणि आपली आवडती तिथी अर्थात संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2023)हा गणेश उपासनेचा महत्त्वाचा दिवस. या दिव ...
Adhik Maas 2023 Purnima: १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने ज्योतिष आणि वास्तुशास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. ज्यामुळे केवळ धनप्राप्ती नाही तर वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांही दूर होतील. ...