लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश - Marathi News | Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law : Son-in-law dining plans? Make 3 simple menus; Daughter and son-in-law will be happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश

Adhik Mas Special Menu Options for Javai Son in Law : झटपट होणारे आणि सगळ्यांना आवडेल असा बेत करण्यासाठी काही सोपे पर्याय ...

Adhik Maas 2023 अधिक मासातल्या एखाद्या गुरुवारी दारावर स्वस्तिक काढा; अपार लाभ मिळवा! - Marathi News | Adhik Maas 2023: Draw a swastika on the door on a Thursday in Adhik Maas; Get huge benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023 अधिक मासातल्या एखाद्या गुरुवारी दारावर स्वस्तिक काढा; अपार लाभ मिळवा!

Adhik Maas Vastu tips 2023: अधिक मस्त स्वस्तिक व्रत अर्थात स्वस्तिकाची पूजा केली जाते, त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! ...

Adhik Maas 2023: इच्छित मनोकामना पूर्तीसाठी २१ दिवस २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि प्रभाव बघा! - Marathi News | Adhik Maas 2023: Chant Venkatesh Stotra 21 times for 21 days and see the effect! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: इच्छित मनोकामना पूर्तीसाठी २१ दिवस २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि प्रभाव बघा!

Adhik Maas 2023: व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, अधिक मासात ते आवर्जून ऐकावे, म्हणावे; व्रत म्हणून ते म्हणायचे असल्यास नियम जाणून घ्या! ...

६७ दिवस महालक्ष्मी योग: ५ राशींना राजयोग वरदान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; लक्ष्मीकृपा शुभ करेल! - Marathi News | 67 days mahalaxmi yoga budh gochar simha rashi 2023 know about impact and effect on all zodiac signs of mercury transit leo 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६७ दिवस महालक्ष्मी योग: ५ राशींना राजयोग वरदान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; लक्ष्मीकृपा शुभ करेल!

अधिक मासात जुळून येत असलेला महालक्ष्मी योग कोणत्या राशींना विशेष शुभ-फलदायी ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा - Marathi News | Adhik Maas 2023: No holy water of seven rivers for worship? Just do 'this' a simple remedy and get the virtue of pure worship | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा

Adhik Maas 2023: देवाला अंघोळ घालून मगच पुढची पूजा पूर्ण केली जाते, अशा वेळी देवस्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे पावित्र्य कसे जपावे ते जाणून घ्या.  ...

अधिक मास: ‘या’ ७ मूलांकांना शुभ-लाभ, सुख-समृद्धी; अपार धनलाभ योग, भरभराट अन् भाग्योदय काळ! - Marathi News | adhik maas 2023 numerology these 7 birth date people get benefits and success in adhik mahina 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: ‘या’ ७ मूलांकांना शुभ-लाभ, सुख-समृद्धी; अपार धनलाभ योग, भरभराट अन् भाग्योदय काळ!

Numerology: अधिक मासातील ग्रहमानाचा कोणत्या मूलांकांना आर्थिक आघाडीवर फायदा होऊ शकेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या... ...

Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या! - Marathi News | Adhik Maas 2023: If you want your life to end sweetly, watch out for 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना! ...

अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री - Marathi News | Adhik Mass: As many as 1 ton of ready-made dhonda's are sold in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री

शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. ...