सध्या सोशल मीडियावर सतत आपल्याला सेलिब्रिटींचे फिटनेससंबंधी फोटो व्हिडिओ दिसत असतात.फिटनेस (Fitness), वर्कआऊट (Workout), चिट डे (Cheat Day) हे शब्द सतत कानावर पडत असतात. सेलिब्रिटी फिटनेसबाबत किती जागरुक आहेत हे कळते. पण त्यांचे फिटनेस रुटीन नेमके कस ...