Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे. Read More
Aditya L-1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठविलेल्या आदित्य एल-१ या यानाने मे महिन्यात निर्माण झालेल्या भीषण साैर वादळाला कॅमेऱ्यात कैद केले आहे. या वादळाची विविध प्रकारचे सेन्सर असलेल्या लेन्समधून छायाचित्र टिपली आहेत. ...
Flashback 2023 : भारतीय संस्कृतीत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांना असाधारण महत्त्व आहे. ही पंचतत्त्वे जीवनातील महत्त्वाचे घटक असतात. २०२३ या सरत्या वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या अतुल्य कामगिरीने या पंचतत्त्वांवर आपली मुद ...