Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे. Read More
ही बातमी समोर आल्यानंतर, मिश्र धातू निगम लिमिटेडचा शेअर सोमवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या तेजीसह 435.30 रुपयांवर पोहोचला आहे, हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील नवा उच्चांक आहे. ...