लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य एल १

Aditya L1 News in Marathi

Aditya l1, Latest Marathi News

Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे.
Read More
अशी कोणतीही वस्तू नाही, जी सूर्याला झेलू शकेल; आदित्य एल १ थोड्याच वेळात झेपावणार - Marathi News | There is no object that can withstand the sun; Aditya L1 will be launched shortly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशी कोणतीही वस्तू नाही, जी सूर्याला झेलू शकेल; आदित्य एल १ थोड्याच वेळात झेपावणार

Aditya L1 Launch Latest Update: थोड्याच वेळात आदित्य एल १ सूर्याकडे झेपावणार; का? कशासाठी? कुठे पाहणार लाईव्ह प्रक्षेपण... ...

अभिजित मुहुर्तावर सूर्याकडे झेप; चंद्रयान-३ प्रमाणे आदित्य L1 ची ‘हनुमान उडी’ अभूतपूर्व ठरेल? - Marathi News | isro aditya l1 solar mission astrology predictions is it very successful like chandrayaan 3 know about details | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अभिजित मुहुर्तावर सूर्याकडे झेप; चंद्रयान-३ प्रमाणे आदित्य L1 ची ‘हनुमान उडी’ अभूतपूर्व ठरेल?

ISRO Aditya-L1 Mission: आदित्य-एल १ च्या माध्यमातून इस्रो नवा इतिहास घडवायला जात आहे. इस्रोची सौर मोहीम अभूतपूर्व ठरेल का? ग्रहस्थिती काय सांगते? जाणून घ्या... ...

एक जरी चूक झाली, सूर्य आदित्य एल-१ ला जाळून नष्ट करणार; सूर्य मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू - Marathi News | Even one mistake of speed controll, Sun will burn Aditya L-1 and destroy it; Countdown of Isro's Surya Mission begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक जरी चूक झाली, सूर्य आदित्य एल-१ ला जाळून नष्ट करणार; सूर्य मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू

ADITYA-L1 MISSION ISRO: आदित्य एल-1 मिशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित केली जाईल. ...