लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदनान सामी

अदनान सामी, मराठी बातम्या

Adnan sami, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.
Read More
तब्बल २३० किलो वाढलेलं वजन, डॉक्टरांनी सोडलेली आशा; प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनचं सत्य - Marathi News | bollywood singer adnan sami journey lost 120 kg weight after doctors gave ultimatum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २३० किलो वाढलेलं वजन, डॉक्टरांनी सोडलेली आशा; प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनचं सत्य

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अदनान सामीने (Adnan Sami) त्याच्या सुरेल गायनाने प्रेक्षकांच्या मनाला मोहिनी घातली आहे. ...

Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर - Marathi News | Adnan Sami's piano sounds were heard for the first time on the stage of 'Sawai' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

मला प्रथमच या जागतिक कीर्तीच्या स्वरमंचावर वादन करण्याची संधी मिळाली, हा मोठा आनंदयोग वाटतो ...

गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Singer Adnan Sami's mother passed away at the age of 77 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

अदनान सामीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आईचं निधन झालंय (adnan sami) ...

अदनान सामीचं वजन पुन्हा जैसे थे! लेकीसोबत विमानतळावर दिसला अन् झाला ट्रोल - Marathi News | Adnan Sami looks like he has again put on weight netizens trolled him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीचं वजन पुन्हा जैसे थे! लेकीसोबत विमानतळावर दिसला अन् झाला ट्रोल

अदनानचं वजन ७५ किलोपर्यंत आलं होतं. मात्र आता पुन्हा त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. ...

अदनान सामीचा एकदा-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा झाला निकाह; १५५ किलो वजन घटवून सर्वांना केलं हैराण - Marathi News | Adnan Sami got married not once or twice but as many as four times; He surprised everyone by losing 155 kg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीचा एकदा-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा झाला निकाह; १५५ किलो वजन घटवून सर्वांना केलं हैराण

Adnan Sami : अदनान सामी वेट लॉस जर्नीसोबतच त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आला आहे. ...

'मला वेड लागायची पाळी आली होती'; 27 वर्षानंतर अदनान सामीच्या पहिल्या पत्नीचा खुलासा - Marathi News | adnan-sami-ex-wife-zeba-bakhtiyar-on-her-bitter-divorce-said-i-lost-my-mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला वेड लागायची पाळी आली होती'; 27 वर्षानंतर अदनान सामीच्या पहिल्या पत्नीचा खुलासा

Zeba bakhtiyar: जवळपास २७ वर्षानंतर जेबाने अदनान सामीसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य केलं. ...

What!!! अदनान सामीनं पत्नीचा बनवला अश्लील व्हिडीओ आणि नकली डिग्री?, भावाचे गंभीर आरोप - Marathi News | What!!! Adnan Sami made obscene video of his wife and fake degree?, brother's serious allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What!!! अदनान सामीनं पत्नीचा बनवला अश्लील व्हिडीओ आणि नकली डिग्री?, भावाचे गंभीर आरोप

Adnan Sami : प्रसिद्ध गायक अदनान सामीला काही काळापूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. त्याचवेळी नागरिकत्व मिळाल्यानंतर सिंगर नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...

चार लग्न करुनही ऋषी कपूरच्या अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, अदनान सामीसोबत देखील होती नात्यात - Marathi News | Rishi kapoor actress zeba bakhtiar did not get true love even after four marriages know actress life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार लग्न करुनही ऋषी कपूरच्या अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, अदनान सामीसोबत देखील होती नात्यात

अभिनेत्रीनं तिसरं लग्न गायक अदनान सामीसोबत केलं होतं. दोघांना अजान सामी खान नावाचा मुलगा आहे. ...