लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जाहिरात

जाहिरात

Advertising, Latest Marathi News

Union Budget : टॅक्‍स वाचविण्यासाठी जेव्हा सचिन तेंडुलकर बनला क्रिकेटरचा 'अ‍ॅक्‍टर', वाचा मग काय घडलं? - Marathi News | Union Budget Sachin Tendulkar became an actor from cricketer to save income tax see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅक्‍स वाचविण्यासाठी जेव्हा सचिन तेंडुलकर बनला क्रिकेटरचा 'अ‍ॅक्‍टर', वाचा मग काय घडलं?

हा किस्सा आहे 2011 चा. सचिन तेंडुलकरने विविध मल्टीनॅशनल कंपन्यांकडून 5.92 कोटी रुपयांची कमाई केली होती. टॅक्‍स वाचविण्यासाठी त्याने आयटी अ‍ॅक्‍टच्या सेक्शन 80RR अंतर्गत 1.77 कोटी रुपयांची सूट मिळावी यासाठी दावा केला होता. ...

Modi Govt Advertisement Expenses: “६५०० कोटी! २०१४ पासून स्वत:चीच पाठ थोपटण्यासाठी मोदी सरकारचा जाहिरातींवर खर्च” - Marathi News | congress big claims that modi govt spends 6500 crore rupees on advertisement since 2014 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“६५०० कोटी! २०१४ पासून स्वत:चीच पाठ थोपटण्यासाठी मोदी सरकारचा जाहिरातींवर खर्च”

Modi Govt Advertisement Expenses: काँग्रेसने एकामागून एक ट्विट करत मोदी सरकारच्या जाहिरात खर्चावरून टीका केली आहे. ...

३.५ मिनिटांचे आश्वासन पडणार ४० काेटींना, कंपनीवर महिलेचा दावा - Marathi News | 40 crores will be promised for 3.5 minutes, woman's claim against the company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३.५ मिनिटांचे आश्वासन पडणार ४० काेटींना, कंपनीवर महिलेचा दावा

चीजचा वापर करण्यात येणाऱ्या मॅक्राेनीबाबत कंपनीने दावा केला हाेता, की केवळ साडेतीन मिनिटांत ती तयार हाेते. ...

'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश - Marathi News | maharashtrachi-hasyajatra-fame-gaurav-more-acted-in-hindi-advertisement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गौरवा'स्पद! हास्यजत्रेतील कलाकार हिंदीतही झळकला, चाहते झाले खुश

गौरवने हास्यजत्रेतुन मराठी कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आता गौरवने हिंदीमध्येही बाजी मारली आहे. ...

हिंदूंच्या प्रथा-परंपरा लक्षात ठेऊनच जाहिरात करा; आमिर खानच्या जाहिरातीवर नरोत्तम मिश्रा भडकले  - Marathi News | Madhya Pradesh home minister furious over aamir khans new ad said keep the religious in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमिर खानच्या जाहिरातीवरून वाद, घर जावयाच्या गृह प्रवेशावर भाजपचा आक्षेप

एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या जाहिरातीत आमिर आणि कियारा नवविवाहित दाम्पत्याच्या भूमिकेत दिसत आहेत. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येते की, नवरा हा नवरीच्या घरी राहायला आला आहे. ...

MS Dhoni: चाहते धोनीच्या मोठ्या घोषणेकडे टक लावून पाहत होते; अन् धोनीने केली 'ही' घोषणा - Marathi News | MS Dhoni has launched Oreo Biscuits and has told the formula to win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहते धोनीच्या मोठ्या घोषणेकडे टक लावून पाहत होते; अन् धोनीने केली 'ही' घोषणा

महेंद्रसिंग धोनीने ओरियो बिस्किट लॉन्च केले असून वर्ल्डकप जिंकण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. ...

ही लग्नाची जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?, फोटो होतोय व्हायरल  - Marathi News | Is this a marriage advertisement or an insult to engineers, the photo is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही लग्नाची जाहिरात आहे की इंजिनिअर्सचा अपमान?, फोटो होतोय व्हायरल 

सध्या सोशल मीडियावर एका जाहिरातीचा फोटो खूप व्हायरल होत आहे. ...

MDH New Face: धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा... - Marathi News | MDH New Face: Who replaced Dharampal Gulati? A new face appears in MDH's ads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धरमपाल गुलाटी यांची जागा कोणी घेतली? MDH मसालेच्या जाहिरातींमध्ये दिसतोय नवा चेहरा...

MDH Masale New Face: मसाले किंग धरमपाल गुलाटी यांच्या मृत्यूनंतर एमडीएच मसालेच्या जाहिरातींमध्ये एक नवीन चेहरा दिसत आहे. ...