लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

लॉकडाऊनबाबत शासकीय आदेश देताना इंग्रजी भाषेचा वापर; शिस्तभंगाच्या कारवाईची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Use of English language when government orders regarding about lockdown; Demand for disciplinary action to Governer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनबाबत शासकीय आदेश देताना इंग्रजी भाषेचा वापर; शिस्तभंगाच्या कारवाईची राज्यपालांकडे मागणी

राज्य शासनाची सर्व कार्यालयांमार्फत सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारे सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य आहे. ...

नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती - Marathi News | Spot on the relationship! The brother raped the younger sister, now the fear of persecution PDA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

जालंधर येथील एक निरागस मुलगी केवळ 11 वर्षांची असताना तिच्या थोरल्या भावाच्या लैंगिक छळाला बळी पडली. ...

लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार - Marathi News | In the lockdown, Rape on a lady lawyer, robber enter into a house to steal pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार

घरात एकट्या महिलेला पाहून त्या व्यक्तीने तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय - Marathi News | Delays in working due to lack of stamp, court fee stamp in the pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय

पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण ...

न्यायालय परिसरातच'फिजिकल डिस्टन्स' चे होत नाही पालन ; कोरोना संसर्ग होण्याचा धोका - Marathi News | No following 'physical distance' rule in court area; Risk of corona infection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालय परिसरातच'फिजिकल डिस्टन्स' चे होत नाही पालन ; कोरोना संसर्ग होण्याचा धोका

शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात आरोपींसह पोलीस व वकील वर्गाकडून फिजिकल डिस्टसिंगचे उल्लंघन ...

गरजू वकिलांसाठी १.४७ कोटीची तरतूद : हायकोर्टात माहिती - Marathi News | 1.47 crore provision for needy lawyers: Information in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरजू वकिलांसाठी १.४७ कोटीची तरतूद : हायकोर्टात माहिती

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील वकिलांसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांनी १ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आतापर्यंत राज्यातील ३,६०० गरजू वकिलांना अन्नधान्याच्या किट वितरित करण्यात आल्या ...

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Palghar Mob Lynching: Lawyer fighting sadhu murder case died in road accident pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

Palghar Mob Lynching : त्रिवेदी हे एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या कारने येत असताना कारवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली. ...

मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Suicide by hanging at the residence of a women lawyer in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचर येथे महिला वकिलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट ...