लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशकात ; वकील परिषदेचे करणार उद्घाटन  - Marathi News |  For the first time, the country's Chief Justice will inaugurate the Nashikavakil Conference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशकात ; वकील परिषदेचे करणार उद्घाटन 

नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. ...

खळबळजनक! कोर्ट हादरले बॉम्बस्फोटाने; बरेच वकील जखमी  - Marathi News | Bomb blast in court; several lawyers were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कोर्ट हादरले बॉम्बस्फोटाने; बरेच वकील जखमी 

पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी 3 जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. ...

अ‍ॅट्रॉसिटीचा तटस्थपणे तपास करा - Marathi News | Neutralize Atrocity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अ‍ॅट्रॉसिटीचा तटस्थपणे तपास करा

वकील संघाचे सदस्य ईश्वर जमादार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील संघाने शनिवारी पोलीस निरीक्षकांना तटस्थपणे तपासाचे निवेदन दिले. ...

न्यायाधीश कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत : नलवडे - Marathi News | Judge plays the role of helping junior lawyers: Nalvade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :न्यायाधीश कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत : नलवडे

न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले.  ...

पुण्यात खंडपीठ होण्याकरिता राहणार प्रयत्नशील : नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक - Marathi News | Will try to stay on the bench in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खंडपीठ होण्याकरिता राहणार प्रयत्नशील : नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक

मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ...

हिंगणघाट जळीत प्रकरण : उज्ज्वल निकम फास्ट ट्रॅक कोर्टात पीडितेची बाजू मांडणार - अनिल देशमुख - Marathi News |  Hinganghat burning case: Ujjwal Nikam will fight for victim in fast track court - Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगणघाट जळीत प्रकरण : उज्ज्वल निकम फास्ट ट्रॅक कोर्टात पीडितेची बाजू मांडणार - अनिल देशमुख

Hinganghat Burn Case ...

माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन - Marathi News | Psychopath Vicki Nagarare will hangs on: Adv. Prashant Satyanathan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माथेफिरू विक्की नगराळेला फासावर लटकवू : अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. ...

Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट - Marathi News | Nirbhaya Case: Defendant's lawyer given challenge to me, but I'll keep fighting; Nirbhaya's mother erupted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषींच्या वकिलाने चॅलेंज दिलेय, पण मी लढत राहणार; निर्भयाच्या आईचा गौप्यस्फोट

Nirbhaya Case : सरकारला दोषींना फाशी द्यावीच लागेल. ...