लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक्यूट कोरोनरी सिंड्रोम

एक्यूट कोरोनरी सिंड्रोम

Aes disease, Latest Marathi News

एक्यूट कोरोनरी सिंड्रोम (ACS): चमकी तापात हृदयात रक्तप्रवाहाचा अडथळा आल्यानंतर छाती जड झाल्यासारखी वाटते, हा ताप आल्यानंतर वांती, घाम फुटणे, श्वास घेण्यात अडथळा येण्यासारखी लक्षणं आढळून येतात. तसेच अंगदुखीही जाणवते. दुसरीकडे मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांना कधी कधी अंगदुखीही जाणवत नाही. अशी लक्षण आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे.
Read More
Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू  - Marathi News | Bihar Death toll due to AES rises to 137 in Muzaffarpur. 116 dead at SKMCH and 21 at Kejriwal Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं  - Marathi News | 'You should be ashamed', Modi left silent about the death of Bihar's death of child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं 

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले. ...

चमकी ताप:'मेंदूज्वर'वरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं; 7 दिवसांत उत्तर देण्याचे केंद्र आणि बिहार सरकारला आदेश  - Marathi News | Chamki Fever: Supreme Court issues notice to Bihar govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमकी ताप:'मेंदूज्वर'वरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं; 7 दिवसांत उत्तर देण्याचे केंद्र आणि बिहार सरकारला आदेश 

चमकी ताप: बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम(एईएस)मुळे पिडीत मुलांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य, आहार आणि स्वच्छता या संबंधी काय काय सुविधा दिल्या आहेत ...

बिहारमध्ये 100हून अधिक मुलांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Bihar Chamki Fever: Case registered against Harsh Vardhan, Bihar Health Minister for not spreading awarness about AES Disease | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 100हून अधिक मुलांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. ...

बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Kids in bihar dieing due to acute encephalitis syndrome symptoms and connection with litchi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण - Marathi News | Bihar's childrens died due to eating lichi? Know the real reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण

अक्यूट इंसेफेलाइटिस हा आजार नाही तर सिंड्रोम आहे. कारण हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे होतो. ...